Лента постов канала Kedar Barole (@kedarbarole) https://t.me/kedarbarole स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपला अभ्यासचा दृष्टिकोन जितका महत्वाचा असतो तितकंच आपली प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी सुद्धा महत्वाची असते. माझ्यासोबत कंटेंट+ प्लॅनिंग + प्रॅक्टिस आशा तीन बाजूने आपण तयारी करणार आहात याची खात्री ठेवा👍 संपर्क- 8484920407 ru https://linkbaza.com/catalog/-1001329131960 Fri, 15 Aug 2025 07:38:04 +0300
आगामी संयुक्त गट क मुख्य परीक्षेत लिड मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणार विज्ञान आणि तंत्रज्ञान विषय आता केवळ ३०० रुपयांमध्ये…. 🥳🥳

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक पसंतीचा आपला विज्ञान आणि तंत्रज्ञान (ICT and Remote Sensing) या कोर्स वर २५% सूट देण्यात आली आहे… 🥳🥳

🔺ऑफर कालावधी: १२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट

Coupon code: INDIA25

🖍️कोर्स लिंक: https://awtbs.courses.store/630285

२५ तासापेक्षा कमी वेळात या विषयात १४ ते १६ मार्क्स मिळवण्याची संधी अजिबात सोडू नका…. 🚨

🔺PYQ विश्लेषण तसेच PDF नोट्स उपलब्ध..

धन्यवाद

जॉइन @kedarbarole
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001329131960 Fri, 15 Aug 2025 07:38:04 +0300
ऑफर चा शेवटचा दिवस 🥳
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001329131960 Wed, 13 Aug 2025 12:15:19 +0300
नमस्कार

मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त असलेल्या पर्यावरण विषयाच्या माझ्या नोट्स मी आपल्यासोबत शेअर करत आहे.

सदर नोट्स बनवत असताना आयोगाच्या प्रश्नाना केंद्रस्थानी ठेऊन content शॉर्ट फॉर्मेट मध्ये देण्यात आला आहे.

आपल्या सगळ्यांना मुख्य परीक्षेसाठी याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

धन्यवाद

केदार बारोळे

जॉइन @kedarbarole
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001329131960 Tue, 12 Aug 2025 17:02:19 +0300
आगामी संयुक्त गट क मुख्य परीक्षेत लिड मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणार विज्ञान आणि तंत्रज्ञान विषय आता केवळ ३०० रुपयांमध्ये…. 🥳🥳

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक पसंतीचा आपला विज्ञान आणि तंत्रज्ञान (ICT and Remote Sensing) या कोर्स वर २५% सूट देण्यात आली आहे… 🥳🥳

🔺ऑफर कालावधी: १२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट

Coupon code: INDIA25

🖍️कोर्स लिंक: https://awtbs.courses.store/630285

२५ तासापेक्षा कमी वेळात या विषयात १४ ते १६ मार्क्स मिळवण्याची संधी अजिबात सोडू नका…. 🚨

🔺PYQ विश्लेषण तसेच PDF नोट्स उपलब्ध..

धन्यवाद

जॉइन @kedarbarole
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001329131960 Wed, 06 Aug 2025 15:29:28 +0300
महत्वाची सूचना 🚨

इथून पुढे कुठलाही आयोगाचा फॉर्म भरत असताना आपण अपलोड करत असलेले कागदपत्रे व्यवस्थित तपासून अपलोड करा…

इतके दिवस कागदपत्रावरील नंबर आणि वैधता महत्वाची होतीच आता आयोग तुम्ही अपलोड केलेले प्रत्येक डॉक्युमेंट (किमान आरक्षणाच्या दाव्या संदर्भातील डॉक्युमेंट) सखोल तपासत आहे…

जर तुमच्या डॉक्युमेंट नुसार तुम्ही आरक्षण लाभार्थी ठरत नसाल तर आयोग तुम्हाला ईमेल द्वारे तसे कळवत आहे. (परंतु तुम्ही ओपन मधून पात्र होऊ शकता)

चुकून दुसरा केला गेला किंवा नेट कैफ़े वाल्याने वेगळाच अपलोड केला या कारणांला आयोग मान्य करणार नाहीये.

सांभाळून फॉर्म भरा…. दुसऱ्यांवर विश्वास ठेऊ नका…

धन्यवाद 🙏🏻

Join @kedarbarole
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001329131960 Wed, 06 Aug 2025 14:47:47 +0300
गट क पूर्व परीक्षा २०२४ कटऑफ

लागा आता जोऱ्यात तयारीला… उर्वरीत दिवसात अंतिम नियोजन करून व्यवस्थित पणे सर्व मुद्यांना हाताळून घ्या.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001329131960 Wed, 06 Aug 2025 11:59:29 +0300
रयत ची टेस्ट सिरीज आता आपल्या नांदेड मध्ये….

मागील अनेक दिवसांपासून नांदेड मध्ये अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांची मागणी होती की रयत च्या टेस्ट सिरिज च्या वातावरणाचा अनुभव नांदेड मध्ये देखील मिळायला हवा.
त्यानुसारच रयतची टेस्ट सिरीज नांदेडमध्ये सुरू होत आहे.

वैशिष्ट्ये:
१) आयोगाप्रमाणे शाळेतील बाकड्यावर आयोगाच्या परीक्षेची रंगीत तालीम करण्याची संधी.
२) रयतच्या टीम ने तयार केलेले दर्जेदार पेपर आणि त्याच तोडीचे विधेलशन व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध होतील.
३) OMR शीट च्या माध्यमातून प्रत्येक टेस्ट चे निकाल महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांसोबत तुलनात्मक पाहण्याची संधी.

प्रवेश प्रक्रिया:
https://awtbs.on-app.in/app/oc/711534/awtbs?
वरील कोर्स खरेदी करा.
व त्याची रिसिप्ट टेस्ट स्थळी येताना सोबत घेऊन या 🙏

परीक्षा केंद्र: श्री. शिवाजी हायस्कूल, माणिकनगर, राज कॉर्नर, नांदेड

धन्यवाद..
आपलाच,
उमेश कुदळे 🙏
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001329131960 Fri, 01 Aug 2025 16:28:43 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001329131960 Wed, 30 Jul 2025 19:28:12 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001329131960 Wed, 30 Jul 2025 19:28:12 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001329131960 Tue, 29 Jul 2025 15:36:10 +0300
Подробнее
]]>