Лента постов канала 🚔सरळ सेवा भरती महाराष्ट्र राज्य🚨 (@Geography_vilaspawar) https://t.me/Geography_vilaspawar मित्रांनो यापुढे महाराष्ट्रातील सर्व सरळसेवा भरती MPSC अंतर्गत होणार आहेत या संदर्भात सर्व अपडेट व परिपूर्ण तयारी या ग्रुपवर होईल... ru https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 15 Aug 2025 08:38:57 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 15 Aug 2025 08:38:27 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 15 Aug 2025 08:38:11 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 15 Aug 2025 08:26:33 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 15 Aug 2025 08:24:48 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 15 Aug 2025 08:23:56 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 15 Aug 2025 08:09:58 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 15 Aug 2025 04:36:22 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 15 Aug 2025 04:30:44 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 15 Aug 2025 04:29:08 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 15 Aug 2025 04:28:03 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 14 Aug 2025 20:46:52 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 14 Aug 2025 20:44:56 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 14 Aug 2025 13:41:59 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 14 Aug 2025 12:35:06 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 14 Aug 2025 12:32:53 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 14 Aug 2025 12:31:31 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 14 Aug 2025 08:24:05 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 14 Aug 2025 07:53:24 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 14 Aug 2025 07:51:31 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 14 Aug 2025 07:51:30 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 14 Aug 2025 07:47:47 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 14 Aug 2025 07:46:00 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 14 Aug 2025 07:45:15 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 14 Aug 2025 07:43:59 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 14 Aug 2025 05:46:49 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Wed, 13 Aug 2025 10:18:23 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Wed, 13 Aug 2025 10:12:43 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Wed, 13 Aug 2025 10:08:56 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Wed, 13 Aug 2025 10:05:14 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Wed, 13 Aug 2025 10:04:36 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Wed, 13 Aug 2025 07:41:37 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Tue, 12 Aug 2025 16:30:21 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Tue, 12 Aug 2025 12:15:51 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Tue, 12 Aug 2025 12:14:24 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Tue, 12 Aug 2025 11:11:23 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Tue, 12 Aug 2025 11:11:06 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Tue, 12 Aug 2025 11:10:20 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Tue, 12 Aug 2025 11:08:38 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Tue, 12 Aug 2025 08:00:33 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Tue, 12 Aug 2025 07:22:25 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Tue, 12 Aug 2025 06:04:45 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Tue, 12 Aug 2025 06:03:43 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Tue, 12 Aug 2025 04:43:17 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Tue, 12 Aug 2025 04:42:47 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Mon, 11 Aug 2025 16:23:35 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Mon, 11 Aug 2025 12:12:55 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Mon, 11 Aug 2025 08:22:54 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Mon, 11 Aug 2025 08:21:26 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Mon, 11 Aug 2025 08:16:12 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Mon, 11 Aug 2025 08:15:50 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Mon, 11 Aug 2025 08:15:25 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Mon, 11 Aug 2025 08:14:26 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Mon, 11 Aug 2025 08:13:04 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Mon, 11 Aug 2025 07:46:56 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Sun, 10 Aug 2025 13:25:33 +0300
"खालिद जामील" भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Sun, 10 Aug 2025 09:42:54 +0300
✅ Important Lakes in India ✅

✅डल झील :- जम्मू-कश्मीर
✅वुलर झील :- जम्मू-कश्मीर
✅बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर
✅मानस बल झील :- जम्मू-कश्मीर
✅नागिन झील :- जम्मू-कश्मीर
✅शेषनाग झील :- जम्मू-कश्मीर
✅अनंतनाग झील :- जम्मू-कश्मीर
✅राजसमंद झील :- राजस्थान
✅पिछौला झील :- राजस्थान
✅सांभर झील :- राजस्थान
✅जयसमंद झील :- राजस्थान
✅फतेहसागर झील :- राजस्थान
✅डीडवाना झील :- राजस्थान
✅लूनकरनसर झील :- राजस्थान

✅सातताल झील :- उत्तराखंड
✅नैनीताल झील :- उत्तराखंड
✅राकसताल झील :- उत्तराखंड
✅मालाताल झील :- उत्तराखंड
✅देवताल झील :- उत्तराखंड
✅नौकुछियाताल झील :- उत्तराखंड
✅खुरपताल झील :- उत्तराखंड
✅हुसैनसागर झील :- आंध्रप्रदेश
✅कोलेरू झील :- आंध्रप्रदेश
✅बेम्बनाड झील :- केरल
✅अष्टमुदी झील :- केरल
✅पेरियार झील :- केरल
✅लोनार झील :- महाराष्ट्र
✅पुलीकट झील :- तमिलनाडु एवं आँध्रप्रदेश
✅लोकटक झील :- मणिपुर
✅चिल्का झील :- उड़ीसा

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Sat, 09 Aug 2025 08:10:35 +0300
💐 मोल्डोव्हा प्रजासत्ताक अधिकृतरित्या इंटरनॅशनल सोलर अलायन्स (ISA) चा 107 वा सदस्य बनला

❇️ हे जाहीर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) केले, जेव्हा मोल्डोव्हाच्या राजदूत अना टाबान यांनी नवी दिल्लीत प्रमाणीकृत दस्तऐवज (Instrument of Ratification) सुपूर्त केला.

🛑 इंटरनॅशनल सोलर अलायन्स (ISA) म्हणजे काय?

👉 इंटरनॅशनल सोलर अलायन्स (ISA) ही एक जागतिक संघटना आहे, जी भारत आणि फ्रान्सने संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषद (COP21) 2015 मध्ये पॅरिसमध्ये सुरू केली होती.

👉 याचा उद्देश सौर ऊर्जेचा वापर वाढवणे आणि स्वच्छ, परवडणाऱ्या व विश्वासार्ह ऊर्जा प्रणालींचा विकास करणे हा आहे.

✅ ISA चे मुख्यालय गुरुग्राम, हरियाणा, भारत येथे आहे.

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Sat, 09 Aug 2025 07:18:01 +0300
✡️ जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 📚

▪️निजामशाहीची राजधानी कोणती ? ⇒ अहमदनगर
▪️आदिलशाहीची राजधानी कोणती ? ⇒ विजापूर
▪️शिवरायांचे समाधीस्थळ कोणते ? ⇒ रायगड
▪️तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण कोणते ? ⇒ देहू
▪️जिजामातेचे जन्म ठिकाण कोणते ? ⇒ सिंदखेड राजा
▪️हिमरुशालीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण कोणते? ⇒ औरंगाबाद
▪️रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ? सावंतवाडी
▪️महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता ? ⇒ मराठवाडा
▪️महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते ? ⇒ कोल्हापूर
▪️जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय ? ⇒ नाथसागर
▪️कोयना धरणाचे दुसरे नाव काय ? ⇒ शिवाजीसागर
▪️प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे ? ⇒ कोल्हापूर
▪️तुळजाभवानी मंदिर कोठे आहे ? ⇒ तुळजापूर
▪️साई बाबा मंदिर कोठे आहे ? ⇒ शिर्डी
▪️गजानन महाराज मंदिर कोठे आहे ? ⇒ शेगाव
▪️श्री स्वामी समर्थ मंदिर कोठे आहे ? ⇒ अक्कलकोट
▪️विठ्ठल मंदिर कोठे आहे ? ⇒ पंढरपूर
▪️खंडोबा मंदिर कोठे आहे ? ⇒ जेजुरी
▪️चांद‌बिबीचा महाल कोठे आहे ? ⇒ अहमदनगर
▪️पेशव्यांची राजधानी कोणती ? ⇒ पुणे
▪️इंद्राच्या नगरीचे नाव काय ? ⇒ अमरावती
▪️बिबी का मकबरा कोठे आहे ? ⇒ औरंगाबाद
▪️ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते ? ⇒ आपेगाव
▪️महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता ? नाशिक
▪️महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता ? नंदुरबार
▪️महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ? पुणे
▪️ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता ? बीड
▪️जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता ? बीड
▪️महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता ? रत्नागिरी
▪️महाराष्ट्रातील तांदळांचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ? रायगड
▪️महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता ? नाशिक
▪️महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता ? नंदुरबार
▪️महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ? पुणे
▪️ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता ? बीड
▪️जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता ? बीड
▪️महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता ? रत्नागिरी
▪️महाराष्ट्रातील तांदळांचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ? रायगड

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Sat, 09 Aug 2025 07:17:05 +0300
‼️ जागतिक आदिवासी दिन (World Tribal Day)  : 9 ऑगस्ट

👉जगातील आदिवासी जमातींच्या हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षेसाठी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे हा दिवस साजरा केला जातो. 

👉संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने डिसेंबर 1994 मध्ये पहिल्यांदा साजरा केला गेला होता.

👉 9 ऑगस्ट ही तारीख 1982 मध्ये मानवाधिकारांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी निवडण्यात आली होती.

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Sat, 09 Aug 2025 07:15:56 +0300
💐 मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजनेचे प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे :

🔹योजनेचे नाव: मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना.
🔸उद्दिष्ट: विद्यार्थ्यांना दिलेली मोफत पुस्तके आणि वह्या परत घेऊन त्यांचा पुनर्वापर करणे.
🔹अंमलबजावणी: शालेय शिक्षण विभाग.
🔸टॅगलाईन: 'पुनर्वापरातून परिवर्तनाकडे'.
🔹प्रक्रिया: शैक्षणिक वर्ष संपल्यावर विद्यार्थ्यांनी जुनी पुस्तके व वह्या शाळेत परत करायची. त्यावर पुनर्प्रक्रिया करून नवीन पुस्तके तयार केली जातील.

🔸फायदे:
▪️पर्यावरणाचे संरक्षण.
▪️कागदाची बचत.
▪️शासनाचा खर्च वाचेल.
▪️विद्यार्थ्यांमध्ये पुनर्वापराची सवय निर्माण होईल.

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Sat, 09 Aug 2025 05:30:47 +0300
🙏 रक्षाबंधन - बहिणीच्या प्रेमाचे आणि भावाच्या जबाबदारीचे प्रतीक....

भावा बहिणीच्या या पवित्र सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा....💐😍
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Sat, 09 Aug 2025 05:23:06 +0300
▪️ 23 व्या भारतीय कायदा आयोगाची स्थापना झाल्यानंतर सात महिन्यांनी, केंद्र सरकारने 15 एप्रिल 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश दिनेश माहेश्वरी यांची कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली.

✦ न्या. दिनेश माहेश्वरी:

▪️ जन्म – 15 मे 1958 (उदयपूर, राजस्थान)
▪️ शिक्षण – B.Sc (भौतिकशास्त्र), LLB
▪️ 1981 – राजस्थानच्या बार कौन्सिलमध्ये नोंदणी
▪️ 2004–15 – राजस्थान उच्च न्यायालय न्यायाधीश
▪️ 2015–16 – अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
▪️ 2016–18 – कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
▪️ 2018–23 – उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
▪️ 2019–23 – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

➲ 23 वा कायदा आयोग
▪️ स्थापना – 1 सप्टेंबर 2024
▪️ कार्यकाळ – 3 वर्षे (1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2027)
▪️ मंत्रालय – कायदा आणि न्याय मंत्रालय
▪️ अध्यक्ष – न्या. दिनेश माहेश्वरी
▪️ ‘कॅल मॅक्लेओड आयोग’ – 1834 (लॉर्ड मॅकॉले)
▪️ स्वातंत्र्यानंतर पहिला कायदा आयोग – 1955 (एम. सी. सेतलवाड)

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Sat, 09 Aug 2025 05:22:32 +0300
🔆प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्तव्य भवनाचे उद्घाटन.

⚛️६ ऑगस्ट रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे कर्तव्य भवनाचे उद्घाटन झाले, जे केंद्रीकृत आणि सुव्यवस्थित प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

⚛️कर्तव्य भवन, ज्याला केंद्रीय सचिवालय इमारत-३ म्हणूनही ओळखले जाते, हे एकाच छताखाली प्रमुख मंत्रालये ठेवण्यासाठी बनवलेल्या अनेक इमारतींपैकी पहिले आहे.

⚛️शास्त्री भवन आणि निर्माण भवन सारख्या जुन्या इमारतींमधून सध्या कार्यरत असलेली मंत्रालये नवीन संकुलात स्थलांतरित केली जातील.

⚛️नवीन बांधलेले हे संकुल सुमारे १.५ लाख चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे, जे दोन तळघर आणि सात मजल्यांमध्ये पसरलेले आहे.

⚛️यामध्ये गृह मंत्रालये आणि विभाग, परराष्ट्र व्यवहार, ग्रामीण विकास, एमएसएमई, डीओपीटी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि प्रधान वैज्ञानिक सल्लागार यांची कार्यालये असतील.


⚛️संपूर्ण कॅम्पस शून्य-विसर्जन मॉडेलवर चालतो, ज्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा प्रक्रिया प्रणाली आहेत.

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Sat, 09 Aug 2025 05:22:02 +0300
🌷 IIT पलक्कडने भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)-संचालित लर्निंग ॲप 'टुटोज' लाँच केले.

🔹संस्था: भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) पलक्कड.

🔸नाव: 'टुटोज' (Tutoz).

🔹वैशिष्ट्य: भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) - आधारित लर्निंग ॲप.

🔸मुख्य उद्देश: ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार शिक्षण देणे.

🔹प्रमुख कार्य:
▪️AI-आधारित शंका निराकरण: मजकूर, आवाज किंवा प्रतिमेद्वारे विचारलेल्या प्रश्नांची त्वरित उत्तरे.
▪️वैयक्तिकृत शिक्षण: विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार आणि कमकुवत भागांनुसार खास अभ्यासक्रम तयार करणे.

🔸लक्ष्यित विद्यार्थी: JEE, NEET, आणि CAT सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी.

🔹उपलब्धता: गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध, सामान्य स्मार्टफोनवर वापरता येते.

🔸इतर वैशिष्ट्ये: कमी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या भागांसाठी ऑफलाइन सुविधा देखील आहे.

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 08 Aug 2025 13:10:54 +0300
✡️🎯

▪️निजामशाहीची राजधानी कोणती ? ⇒ अहमदनगर
▪️आदिलशाहीची राजधानी कोणती ? ⇒ विजापूर
▪️शिवरायांचे समाधीस्थळ कोणते ? ⇒ रायगड
▪️तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण कोणते ? ⇒ देहू
▪️जिजामातेचे जन्म ठिकाण कोणते ? ⇒ सिंदखेड राजा
▪️हिमरुशालीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण कोणते? ⇒ औरंगाबाद
▪️रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ? सावंतवाडी
▪️महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता ? ⇒ मराठवाडा
▪️महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते ? ⇒ कोल्हापूर
▪️जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय ? ⇒ नाथसागर
▪️कोयना धरणाचे दुसरे नाव काय ? ⇒ शिवाजीसागर
▪️प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे ? ⇒ कोल्हापूर
▪️तुळजाभवानी मंदिर कोठे आहे ? ⇒ तुळजापूर
▪️साई बाबा मंदिर कोठे आहे ? ⇒ शिर्डी
▪️गजानन महाराज मंदिर कोठे आहे ? ⇒ शेगाव
▪️श्री स्वामी समर्थ मंदिर कोठे आहे ? ⇒ अक्कलकोट
▪️विठ्ठल मंदिर कोठे आहे ? ⇒ पंढरपूर
▪️खंडोबा मंदिर कोठे आहे ? ⇒ जेजुरी
▪️चांद‌बिबीचा महाल कोठे आहे ? ⇒ अहमदनगर
▪️पेशव्यांची राजधानी कोणती ? ⇒ पुणे
▪️इंद्राच्या नगरीचे नाव काय ? ⇒ अमरावती
▪️बिबी का मकबरा कोठे आहे ? ⇒ औरंगाबाद
▪️ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते ? ⇒ आपेगाव
▪️महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता ? नाशिक
▪️महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता ? नंदुरबार
▪️महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ? पुणे
▪️ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता ? बीड
▪️जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता ? बीड
▪️महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता ? रत्नागिरी
▪️महाराष्ट्रातील तांदळांचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ? रायगड
▪️महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता ? नाशिक
▪️महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता ? नंदुरबार
▪️महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ? पुणे
▪️ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता ? बीड
▪️जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता ? बीड
▪️महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता ? रत्नागिरी
▪️महाराष्ट्रातील तांदळांचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ? रायगड


https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 08 Aug 2025 10:22:31 +0300
SSC NOTICE
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 08 Aug 2025 09:17:59 +0300
 

प्रमुख देशांच्या संसदेची नावे

✔️ इजिप्त  ➠ पीपुल्स असेम्बली  

✔️ पाकिस्तान ➠  नेशनल असेम्बली  

✔️ जर्मनी  ➠ बुंडस्टैग   

✔️ यु एस ए  ➠ कांग्रेस   

✔️ बांग्लादेश  ➠ जातीय संसद 

✔️ जॉईन करा  ➠ तुका म्हणे स्पर्धा विश्व

✔️ इजरायल  ➠ नेसेट   

✔️ जापान  ➠  ङायट   

✔️ मालदीव  ➠ मजलिस  

✔️ आस्ट्रेलिया  ➠ संघीय संसद   

✔️ जॉईन करा  ➠ तुका म्हणे स्पर्धा विश्व

✔️ स्पेन  ➠ कोर्टेस

✔️नेपाल  ➠ राष्ट्रीय पंचायत

✔️ रशिया  ➠ ड्यूमा  

✔️ चीन ➠ नेशनल पीपुल्स कांग्रेस

✔️ फ़्रांस  ➠ नेशनल असेम्बली

✔️ईरान ➠  मजलिस  

✔️ जॉईन करा  ➠ तुका म्हणे स्पर्धा विश्व

✔️मलेशिया ➠ दीवान निगारा  

✔️ अफगानिस्तान  ➠ शूरा

✔️ तुर्की  ➠ ग्रैंड नेशनल असेम्बली  

✔️ पोलेंड ➠  सेज्म  

✔️ मंगोलिया ➠  खुराल   

✔️ डेनमार्क ➠  फोल्केटिंग   

✔️ जॉईन करा  ➠ तुका म्हणे स्पर्धा विश्व

✔️स्विजरलॅंड  ➠ फेडरल असेम्बली   

✔️नीदरलॅंड ➠ स्टेट जनरल

✔️ ब्राझील ➠ राष्ट्रीय कांग्रेस

✔️ इटली  ➠ सीनेट

✔️ कुवैत  ➠ नेशनल असेंबली  

✔️सऊदी अरब  ➠ मजलिस अल शूरा  

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 08 Aug 2025 09:15:48 +0300
🔷 संजय मल्होत्रा – भारतीय रिझर्व्ह बँकेचे २६ वे गव्हर्नर 🔷

1️⃣ नियुक्ती आणि कार्यकाळ
✅ संजय मल्होत्रा यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली आहे.
✅ त्यांनी शक्तिकांत दास यांची जागा घेतली.
✅ ११ डिसेंबर २०२४ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला.
✅ त्यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल.

2️⃣ संजय मल्होत्रा – अल्पपरिचय
🎂 जन्म: १४ फेब्रुवारी १९६८ – बिकानेर, राजस्थान

🎓 शिक्षण:
IIT कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी.
प्रिन्स्टन विद्यापीठ, अमेरिका येथून पब्लिक पॉलिसीमध्ये मास्टर्स पदवी.

3️⃣ प्रशासकीय अनुभव
🏛️ IAS बॅच: १९९० – राजस्थान केडर

💼 महत्त्वाची पदे:
फेब्रुवारी – नोव्हेंबर २०२२: वित्तीय सेवा सचिव
२०२२ – २०२४: महसूल सचिव, भारत सरकार
पूर्वी: ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 08 Aug 2025 09:14:24 +0300
लवकर सुरू होतील ....

◾️तलाठी
◾️नगर परिषद
◾️आरोग्य भरती
◾️वनसेवक, वनरक्षक
◾️पोलीस भरती

लवकरच.... ✈️🔥

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 08 Aug 2025 08:35:08 +0300
AU स्मॉल फायनान्स बँकेला युनिव्हर्सल बँक होण्यासाठी आरबीआयची मान्यता मिळाली.
युनिव्हर्सल बँक म्हणजे सर्व सेवा एकाच ठिकाणी देता येणार.

यापूर्वी 2014 ला बंधन बँकेला युनिव्हर्सल बँकेचा दर्जा दिलेला होता.

भारतातील पहिली युनिव्हर्सल बँक ICICI ही आहे सर्वात आधी यांनी अशा सेवा बँकिंग क्षेत्रात आणलेल्या आहेत.


https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 08 Aug 2025 07:59:26 +0300
🔹 व्ही. रामसुब्रमण्यम – राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) अध्यक्ष 🔹

1️⃣ नियुक्ती संबंधित माहिती
२३ डिसेंबर २०२४ रोजी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही. रामसुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.
न्या. अरुण कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ १ जून २०२४ रोजी पूर्ण झाल्यानंतर हे पद रिक्त होते.
आता रामसुब्रमण्यम हे NHRC चे नवे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारतील.

2️⃣ व्ही. रामसुब्रमण्यम – अल्पपरिचय
🔹 जन्म: ३० जून १९५८ – मन्नारगुडी, तामिळनाडू
🔹 शिक्षण:
पदवी – रसायनशास्त्र, विवेकानंद कॉलेज, चेन्नई
कायद्याचे शिक्षण – मद्रास लॉ कॉलेज

3️⃣ न्यायिक सेवा आणि अनुभव
✅ २३+ वर्षे – मद्रास उच्च न्यायालयात वकिली
✅ २००६ ते २०१६ – मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
✅ २०१६ ते २०१९ – तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
✅ जून ते सप्टेंबर २०१९ – हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
✅ २०१९ ते २०२३ – भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश


https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 08 Aug 2025 07:54:22 +0300
💐 महत्त्वाचे ऑपरेशन २०२५ :-

▪️ ऑपरेशन चक्र V :- केंद्रीय अन्वेषण व्युरो द्वारे - (सायबर गुन्हे व डिजिटल अटक घोटाळ्यांच्या विरोधात)

▪️ ऑपरेशन मेलॉन :- नाकॉटिक्स कंट्रोल ब्युरो द्वारे - (ड्रग्ज विरुद्ध)

▪️ ऑपरेशन शिवा :- भारतीय लप्कर - (अमरनाथ यात्रेची सुरक्षा व सुरळीत आयोजन करण्यासाठी)

▪️ ऑपरेशन कलानेमी :- उत्तराखंड ढोंगी लोकांवर कारवाई करण्यासाठी

▪️ ऑपरेशन महादेव :- जम्मू काश्मीर लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी

▪️ ऑपरेशन सहयोग :- भारतीय हवाई दल व आसाम रायफल्स - (मणिपूर - भूस्खलनग्रस्त गावांना मदत करण्यासाठी)

▪️ ऑपरेशन मुस्कान-इलेव्हन :- तेलंगणा पोलीस - (७,६०० हून अधिक मुलांची सुटका)

▪️ ऑपरेशन अखल :- जम्मू काश्मीरमधील अखल खुलसन वनक्षेत्रात दहशतवादच्या विरोधात

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 08 Aug 2025 05:25:19 +0300
BREAKING NEWS

◾️ जे.पी. नड्डा एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 08 Aug 2025 05:24:34 +0300
पोलीस भरती रिक्त पदांची माहिती गोळा करणे सुरू जाहिरात अंतिम टप्प्यात....
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 08 Aug 2025 05:21:59 +0300
महिला व बालविकास विभाग(WCD) सरळसेवा भरती 2024-25

➡️परिविक्षा अधिकारी
➡️वरिष्ठ लिपिक
➡️संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)
➡️कनिष्ठ काळजी वाहक

संवर्गाची तात्पुरती निवड यादी
.

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 08 Aug 2025 05:21:37 +0300
2024-25 मध्ये दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची 5 वी Rank

▫️कर्नाटक
▫️तामिळनाडू
▫️हरियाणा
▫️तेलंगणा
▫️महाराष्ट्र

दक्षिणेकडील राज्ये आघाडीवर.


https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 08 Aug 2025 05:08:05 +0300
आदिवासी महिलांना सरकार देणार 100% अनुदान

राणी दुर्गावती योजना जाहीर


https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Fri, 08 Aug 2025 05:07:47 +0300
खूप चर्चेतील मुद्दा आहे - नक्की वाचा

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 07 Aug 2025 19:28:01 +0300
इतर एक्सप्रेस ट्रेनने १५ ते १८ तास पुण्याहून नागपूरला जाण्यासाठी लागतात. पण आता वेगवान वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आणि फक्त १२ तासात नागपूरला पोहचता येणार ! १० ऑगस्ट २०२५ रोजी पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते वंदे भारतचे उदघाटन होणार !

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 07 Aug 2025 19:22:15 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 07 Aug 2025 19:22:11 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 07 Aug 2025 19:21:27 +0300
.
🤩 "मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना " - शालेय शिक्षण विभाग
◾️दरवर्षी विद्यार्थ्यांना दिली जाणारी मोफत वह्या पुस्तके विद्यार्थ्यांनी परत करावी
◾️शासन त्यावर पुनर्प्रक्रिया करून नवीन पुस्तकांची वाटप विद्यार्थ्यांना केले जाणार आहे
◾️योजनेची टॅगलाईन -'पुनर्वापरातून परिवर्तनाकडे'
.
🤩 उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी
◾️दिनांक - 4 ऑगस्ट 2025 रोजी
◾️वेळ - दुपारी 1:30 वाजता
◾️ठिकाण -  धराली (उत्तराखंड)
◾️धरली हे समुद्रसपाटी पासून 8600 फूट उंचीवर आहे
◾️धराली हे उत्तरकाशी जिल्ह्यातील हर्षिल खोऱ्यातील एक गाव आहे, जे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे
◾️ढगफुटी मुळे "खीर गंगा नदीला" मुसळधार पावसामुळे पूर आला 
◾️ढगफुटीमुळे जवळील नदी नाल्यांना महापूर आला आणि पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला
◾️भरपूर जर वाहून गेल्याची घटना
◾️प्राचीन "कल्पकेदार" मंदिर देखील जमिनीखाली गेले
◾️उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी
.
🤩 भारतीय टपाल खात्याचा रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय
◾️दिनांक - 1 सप्टेंबर 2025 पासून
◾️ही सेवा आता स्पीड पोस्ट सेवेत विलीन केली जाणार आहे.
◾️रजिस्टर्ड पोस्ट सेवा - 1854 मध्ये ब्रिटिश राजवटीत सुरू झाली होती
.
🤩 डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरचा आयत कर 25% वरून आता एकूण कर 50% पर्यंत वाढवला
◾️7 ऑगस्ट 2025 पासून - 25% आयात शुल्काचा
◾️27 ऑगस्ट पर्यंत हे प्रमाण - 50% होईल
◾️ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल दंड म्हणून जाहीर केलेले अतिरिक्त 25 टक्के आयात शुल्क देखील लागू होईल, ज्यामुळे भारतावरील एकूण आयात शुल्क 50 टक्के होईल
◾️50% टॅरिफमुळे भारताच्या अमेरिकेतील
निर्यातीवर मोठा परिणाम होईल, विशेषतः कापड, दागिने, ऑटो पार्ट्स आणि सागरी उत्पादने यांसारख्या क्षेत्रांच्यावर परिणाम
✅इतर देशांवरील कर:
◾️भारत 🇮🇳 - 50%
◾️ब्राझील 🇧🇷 -50%
◾️चीन 🇨🇳 - 30%
◾️कॅनडा 🇨🇦 - 35%
◾️व्हिएतनाम 🇻🇳 - 20%
◾️ जपान 🇯🇵 , जर्मनी 🇩🇪 ,फ्रान्स 🇫🇷 - 15%
◾️गेल्या आर्थिक वर्षात, भारत आणि अमेरिकेचा द्विपक्षीय व्यापार 131.8 अब्ज डॉलर्स होता
⭐️निर्यात -  86.5 अब्ज डॉलर्स
⭐️आयात - 45.3  अब्ज डॉलर्स

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 07 Aug 2025 19:20:35 +0300
भारताला 50 टक्केचा शॉक
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 07 Aug 2025 19:19:33 +0300
🔹 कवी, साहित्यिक व त्यांची टोपण नावे साहित्य 🔹
१)यशवंत दिनकर पेंढारकर
------ यशवंत
२)मोरोपंत रामचंद्र पराडकर
-------- मोरोपंत
३)नारायण सूर्याजीपंत ठोसर
-------- रामदास
४)दत्तात्रय कोंडो घाटे
-------- दत्त
५)चिंतामण त्र्यंबक खानोलकर
---------आरती प्रभू
६)नारायण मुरलीधर गुप्त
-------- बी
७)गोपाल हरी देशमुख
-------- लोकहितवादी
८)शंकर काशिनाथ गर्गे
-------- दिवाकर
९)माधव त्रंबक पटवर्धन
-------- माधव जुलियन
१०)दिनकर गंगाधर केळकर
--------अज्ञातवासी
११)आम्ताराम रावजी देशपांडे
-------- अनिल
१२)कृष्णाजी केशव दामले
-------- केशवसुत
१३)सौदागर नागनाथ गोरे
-------- छोटा गंधर्व
१४)रघुनाथ चंदावरकर
-------- रघुनाथ पंडित
१५)हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
-------- कुंजविहारी
१६)दासोपंत दिगंबर देशपांडे
-------- दासोपंत
१७)सेतू माधवराव पगडी
-------- कृष्णकुमार
१८)नारायण वामन टिळक
-------- रेव्हरंड टिळक
१९)माणिक शंकर गोडघाटे
-------- ग्रेस
२०)वसंत ना. मंगळवेढेकर
-------- राजा मंगळवेढेकर
-------- -------- -------- --------
२१)कृष्ण शास्त्री चिपळूणकर
-------- मराठीचे जॉन्सन
२२)केशवसुत-आधुनिक मराठी काव्याचे
-------- कवितेचे जनक
२३)बा.सी. मर्ढेकर
-------- -मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी
२४)सावित्रीबाई फुले
-------- आधुनिक मराठी कवितेच्या जननी
२५)संत सोयराबाई
-------- पहिली दलित संत कवयित्री
२६)त्रंबक बापुजी ठोंबरे
-------- बालकवी
२७)ना.धो.महानोर
-------- रानकवी
२८)यशवंत दिनकर पेंढारकर
-------- महाराष्ट्र कवी
२९)ना. चि. केळकर
-------- साहित्यसम्राट
३०)न. वा. केळकर
-------- मुलाफुलाचे कवीशिक्षक पात्रता परीक्षा उत्तरतालिकाउपलब्ध
३१)ग. त्र.माडखोलकर
-------- राजकीय कादंबरीकार
३२)शाहीर राम जोशी
-------- शाहिरांचा शाहीर
३३)दादोबा पांडुरंग तर्खडकर
-------- मराठी भाषेचे पाणिनी
३४)वि.वा. शिरवाडकर
-------- कुसुमाग्रज
३५)राम गणेश गडकरी
-------- गोविंदाग्रज/बाळकराम
३६)प्रल्हाद केशव अत्रे
-------- केशवकुमार
३७)काशिनाथ हरी मोदक
-------- माधवानुज
३८)विनायक जनार्दन करंदीकर
-------- विनायक
३९)विष्णुशास्त्री चिपळूणकर
-------- मराठी भाषेचे शिवाजी

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 07 Aug 2025 10:35:20 +0300
प्रमुख देशांच्या संसदेची नावे

✔️ इजिप्त ➠ पीपुल्स असेम्बली  

✔️ पाकिस्तान ➠ नेशनल असेम्बली  

✔️ जर्मनी ➠ बुंडस्टैग   

✔️ यु एस ए ➠ कांग्रेस   

✔️ बांग्लादेश ➠ जातीय संसद

✔️ जॉईन करा ➠ तुका म्हणे स्पर्धा विश्व

✔️ इजरायल ➠ नेसेट   

✔️ जापान ➠ ङायट   

✔️ मालदीव ➠ मजलिस  

✔️ आस्ट्रेलिया ➠ संघीय संसद  

✔️ जॉईन करा ➠ तुका म्हणे स्पर्धा विश्व

✔️ स्पेन ➠ कोर्टेस

✔️नेपाल ➠ राष्ट्रीय पंचायत

✔️ रशिया ➠ ड्यूमा  

✔️ चीन ➠ नेशनल पीपुल्स कांग्रेस

✔️ फ़्रांस ➠ नेशनल असेम्बली

✔️ईरान ➠ मजलिस  

✔️ जॉईन करा ➠ तुका म्हणे स्पर्धा विश्व

✔️मलेशिया ➠ दीवान निगारा  

✔️ अफगानिस्तान ➠ शूरा

✔️ तुर्की ➠ ग्रैंड नेशनल असेम्बली  

✔️ पोलेंड ➠ सेज्म  

✔️ मंगोलिया ➠ खुराल   

✔️ डेनमार्क ➠ फोल्केटिंग   

✔️ जॉईन करा ➠ तुका म्हणे स्पर्धा विश्व

✔️स्विजरलॅंड ➠ फेडरल असेम्बली   

✔️नीदरलॅंड ➠ स्टेट जनरल

✔️ ब्राझील ➠ राष्ट्रीय कांग्रेस

✔️ इटली ➠ सीनेट

✔️ कुवैत ➠ नेशनल असेंबली  

✔️सऊदी अरब ➠ मजलिस अल शूरा  


https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 07 Aug 2025 10:30:40 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 07 Aug 2025 10:30:38 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 07 Aug 2025 10:30:33 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 07 Aug 2025 10:23:30 +0300
#MorningBooster

🤩 पहिला BIMSTEC पारंपरिक संगीत महोत्सव
◾️कार्यक्रमाची थीम - सप्तसूर: सात राष्ट्रे, एक सूर (SaptaSur: Seven Nations, One Melody.)
◾️दिनांक -  4 ऑगस्ट 2025 रोजी
◾️ठिकाण - भारत मंडपम , नवी दिल्ली
◾️उद्घाटन - भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी
◾️आयोजक - भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR)
◾️कार्यक्रम घोषणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती (6 व्या BIMSTEC परिषदेत- थायलंड)
◾️सहभागी देश - भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड
.
🤩 The Rise of the Hitman -पुस्तक प्रकाशित
◾️कर्णधार रोहित शर्माच्या जीवनावर आधारित
◾️लेखक - R. कौशिक  📕
◾️पब्लिकेशन - रुपया पब्लिकेशन 
🏏 खेळाडूंची काही पुस्तके
◾️Mind Master : विश्वनाथ आनंद
◾️The Test of My Life :युवराज सिंग
◾️All Round View : इम्रान खान
◾️Controversially Yours : शोएब आखतर
◾️Faster than Lightning: My Story : उसेन बोल्ट
◾️No Limits: The Will to Succeed मायकल फोलिप्स
◾️Rafa: My Story राफेल नदाफ
◾️Undisputed Truth: My Autobiography माईक लायसन7
◾️ One Century is Not Enough सौरभ गांगुली
◾️Imperfect संजय मांजरेकर
◾️No Spin: My Autobiography : शेन वॉर्न
◾️I Have the Streets
A Kutti Cricket Story :  आर अश्विन
.
🤩 27 राज्यांमध्ये "प्रधानमंत्री एकता मॉल्स उभारण्यास" मान्यता
◾️भारत सरकारने ‘वन डिस्ट्रिक्ट, वन प्रॉडक्ट’ (ODOP) उपक्रमांतर्गत
◾️योजनेसाठी - 4,796 कोटी रुपये मंजूर
◾️उद्देश - स्थानिक उत्पादने, GI टॅग असलेली उत्पादने आणि हस्तकला यांना प्रोत्साहन देण्यासाठी  रिटेल जागा उपलब्ध करून देणे स्थानिक रोजगार वाढवणे
◾️महाराष्ट्राला - 195.14 कोटी रुपये (नवी मुंबई) मंजूर
◾️महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वेगळा पदार्थ आहे (उदाहरण - पुणे : टोमॅटो आधारित उत्पादने)
.
🤩 सारा तेंडुलकर ऑस्ट्रेलियाच्या 1140 कोटी रुपये पर्यटन मोहिमेची ब्रँड अँबेसिडर बनली
◾️मोहिमेचे नाव - Come and Say G'Day
◾️करार - 1140 कोटी रुपये (130 मिलियन डॉलर)
◾️सुरवात- ऑस्ट्रेलियन पर्यटन विभागाने
◾️उद्देश - पर्यटकांना, ऑस्ट्रेलियाच्या सहलीची योजना करण्यासाठी प्रोत्साहित करणे
.
🤩 नुकतेच दिले गेलेले काही महत्वाचे पुरस्कार
◾️देशात सर्वाधिक अवयवदानाचा पुरस्कार - तेलंगणा
◾️43 व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार - नितीन गडकरी
◾️17 खासदारांना संसदरत्न - महाराष्ट्रातील 7 जणांना
◾️ओपन-सोर्स GIS कोहोर्ट पुरस्कार -  भद्राद्री कोठागुडेम जिल्हा ( तेलंगणा)
◾️भारतातील सर्वात स्वच्छ शहर पुरस्कार - इंदौर
◾️पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार - भारतीय महिला हॉकी खेळाडू दीपिका
◾️हेम बहादूर मल्ला पुरस्कार  - माजी सरन्यायाधीश कल्याण श्रेष्ठ
◾️71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - 12 वी फेल
◾️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - राणी मुखर्जी ('मिसेज चटर्जी वर्सेस
◾️सर्वोत्कृष्ट अभिनेता - शाहरुख खान, जवान आणि विक्रांत मेसी, 12th फेल

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 07 Aug 2025 10:13:51 +0300
✈️ भारत 2024 मध्ये जगातील 5वा सर्वात मोठा विमानवाहतूक बाजार बनला: IATA अहवाल

▪️ 2024 मध्ये भारताने 241 दशलक्ष हवाई प्रवाशांचे व्यवस्थापन करून जपानला मागे टाकत जगातील पाचवा सर्वात मोठा विमानवाहतूक बाजार म्हणून स्थान मिळवले. 2023 च्या तुलनेत प्रवासी संख्येत 11.1% वाढ नोंदवली.

▪️ मुंबई–दिल्ली हवाई मार्ग 2024 मध्ये 5.9 दशलक्ष प्रवाशांसह जगातील 7वा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ मार्ग ठरला.

▪️ आशिया-पॅसिफिक क्षेत्राने सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळ मार्गांच्या यादीत वर्चस्व राखले.

▪️ IATA च्या जागतिक हवाई वाहतूक आकडेवारीनुसार (WATS) 2024 मध्ये अमेरिकेने 876 दशलक्ष प्रवाशांसह सर्वात मोठा विमानवाहतूक बाजार म्हणून स्थान राखले, त्यानंतर चीन (741 दशलक्ष), युके (261 दशलक्ष), आणि स्पेन (241 दशलक्ष) यांचा क्रमांक लागतो
.

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 07 Aug 2025 09:13:27 +0300
🔖 7 ऑगस्ट – शाश्वत शेती दिन

➡️ आज भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिन महाराष्ट्रात शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे
.

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 07 Aug 2025 08:32:15 +0300
🔸पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परीक्षा🔥🔥

22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान होणार आहे👍
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Thu, 07 Aug 2025 08:28:20 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Wed, 06 Aug 2025 19:26:10 +0300
🛑 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे 

👉 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री

👉 शहीद-ए-आलम -- भगतसिंग

👉 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

👉 गान कोकिळा -- लता मंगेशकर

👉 गरिबांचे कैवारी -- के. कामराज

👉 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

👉 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

👉 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

👉 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी

👉 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर

👉 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

👉 शांतीदूत -- पंडित नेहरू

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Wed, 06 Aug 2025 15:32:20 +0300
PSI 392🔥🔥

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Wed, 06 Aug 2025 15:05:47 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Wed, 06 Aug 2025 14:59:14 +0300
जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे

Cut Off - 48.25(Open General
)

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Wed, 06 Aug 2025 13:52:50 +0300
🌍 दृष्टीक्षेप: युनेस्को वारसास्थळे – युरोपात सर्वाधिक

युनेस्कोने जगातील वारसास्थळ म्हणून १२८४ स्थळांना आतापर्यंत मान्यता दिली आहे. ही स्थळे तीन प्रकारात विभागली जातात:
🟢 सांस्कृतिक
🔴 संमिश्र
🔵 नैसर्गिक

🔹 प्रादेशिक विभागणी (एकूण स्थळे):

🇪🇺 युरोप – ५३५ स्थळे
सांस्कृतिक: ४७३
संमिश्र: ११
नैसर्गिक: ५१

🌏 आशिया आणि पॅसिफिक – ३०६ स्थळे
सांस्कृतिक: २२०
संमिश्र: १३
नैसर्गिक: ७३

🌍 आफ्रिका – १२१ स्थळे
सांस्कृतिक: ६३
संमिश्र: ५
नैसर्गिक: ४४

🌎 लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन – १५५ स्थळे
सांस्कृतिक: १०५
संमिश्र: १०
नैसर्गिक: ४०

🇺🇸 उत्तर अमेरिका – ४५ स्थळे
सांस्कृतिक: २२
संमिश्र: २
नैसर्गिक: २१

🌐 अरब देश – ७७ स्थळे
सांस्कृतिक: ६८
संमिश्र: ३
नैसर्गिक: ६

🔸 महत्वाची माहिती:
📍युरोपमध्ये सर्वाधिक म्हणजेच ५३५ वारसास्थळे आहेत.

📍आफ्रिकेत सर्वात कमी म्हणजे १२१ वारसास्थळे आहेत.

✅युनेस्कोच्या या मान्यतेमुळे संबंधित स्थळांच्या संरक्षणासाठी निधी, पर्यटनवाढ, आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत

https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001429186195 Wed, 06 Aug 2025 13:51:05 +0300
🦋 2027 मध्ये माल्टा येथे 8 व्या कॉमनवेल्थ युवा क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणार.

✅ माल्टा 2027 च्या उत्तरार्धात 8व्या कॉमनवेल्थ युवा क्रीडा स्पर्धेचे (Commonwealth Youth Games - CYG) आयोजन करेल. या स्पर्धेत 74 कॉमनवेल्थ राष्ट्रे आणि प्रांतांतील सुमारे 1,150 खेळाडू (वय 14 ते 18 वर्षे) आठ खेळांमध्ये भाग घेतील.



https://t.me/Geography_vilaspawar
Подробнее
]]>