Лента постов канала नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल (@natemanache) https://t.me/natemanache 💞Marathi Motivational Videos, Quotes, Stories आणखी बरचं काही...💞 ✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨ ✨Admin Contact: @Nmcontactbot✨ ✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨ ru https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Sat, 16 Aug 2025 10:25:30 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Fri, 15 Aug 2025 19:21:37 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Fri, 15 Aug 2025 11:40:44 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Fri, 15 Aug 2025 11:40:44 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Fri, 15 Aug 2025 11:40:44 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Fri, 15 Aug 2025 11:40:24 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Fri, 15 Aug 2025 11:40:18 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Thu, 14 Aug 2025 19:07:50 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Thu, 14 Aug 2025 19:07:50 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Tue, 12 Aug 2025 11:40:10 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Mon, 11 Aug 2025 15:38:25 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Mon, 11 Aug 2025 12:16:06 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Mon, 11 Aug 2025 12:16:06 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Mon, 11 Aug 2025 12:16:06 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Thu, 07 Aug 2025 21:07:45 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Thu, 07 Aug 2025 21:07:45 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Thu, 07 Aug 2025 21:07:45 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Tue, 05 Aug 2025 20:31:20 +0300
आपलं मन अश्या व्यक्तीकडे हलकं करा की ते पूर्णपणे तुम्हाला समजून घेऊ शकेल नाही तर तुमच्या जीवनाची व्यथा पुढील व्यक्तीसाठी एक साधी कथा नाही झाली पाहिजे नाही तर आपली वेदना आपल्याच गैरहजेरीत त्यांच्यासाठी मजाकचा विषय होऊ शकतो म्हणून जीवनात अशी एक व्यक्ती जपा ती तुमच्या वेदनेवर शब्दरूपी फुंकर घालायला नेहमीच तयार असेल!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Sun, 03 Aug 2025 19:24:20 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Sun, 03 Aug 2025 12:17:05 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Sun, 03 Aug 2025 09:56:49 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Sun, 03 Aug 2025 09:56:49 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Sun, 03 Aug 2025 09:56:49 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Sat, 02 Aug 2025 10:04:29 +0300
"साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे"..✍

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचे राष्ट्रासाठी कार्य थोर.
साहित्याच्या माध्यमातून केला दलितांचा मोठा उध्दार..

नशिबाला त्यांच्या परिस्थिती होती लहानपणापासूनच खूप दारिद्र्याची.
पण स्वतःची आवड जपून मान वाढवली साहित्य क्षेत्राची..

मा.अण्णाभाऊ साठे म्हणजे साहित्याची मोठी खाण.
आपल्या कादंबरीतून,पोवाड्यातून व कार्यातून मिळून दिला वंचितांना सन्मान..

त्यांच्या कार्याची महिती शब्दात सांगू शकत नाही एवढी मोठी वीरता.
वंचितांच्या,दलितांच्या हक्कांसाठी जागवली समाजात अस्मिता..

शाळा त्यांनी शिकली फक्त दीड दिवसाची.
परंतु साहित्याच्या माध्यमातून केली प्रगती संबंध समाजाची..

केले त्यांनी चुकीच्या कार्याचे,जातीभेदाचे समाजातुन निर्मूलन.
कामगारांच्या,दलितांच्या प्रश्नांना आवाज देऊन केले सांत्वन..

त्यांच्या कार्याची ओळख आजही सातसमुद्रापार.
अशा थोर साहित्यसम्राट्रास माझा नमस्कार..
.........🦋🌺😇💞..........
शब्दांकन✍ -B.S Kendre(Stud)
Telegram id-
@Bskendre5
Contact-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता व आवडल्यास शेअर करा..🙏✍
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Fri, 01 Aug 2025 12:32:09 +0300
खरा लोकशाहीर...
अण्णाभाऊ साठे...
✍️"15ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला आपण ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झालो.. पण इथल्या समाज व्यवस्थेने वर्षानुवर्षे इथल्या अस्पृश्य दलित, समाज बांधव कामगार वर्ग हा मात्र इथल्या सामाजिक गुलामीतून मुक्त झाला नव्हता म्हणून 16ऑगस्ट 1947ला मुंबई याठिकाणी 20हजार लोकांचा एक मोर्चा निघाला होता..
"ऐ आझादी झुटीं है!देश की जनता भुखी है..! "
हा जयघोष करतं ह्या आंदोलनाने इथल्या उपेक्षित आणि वंचित समाजाचा आवाज बुलंद केला... आणि ह्या आंदोलनाच नेतृत्व करतं होते ती व्यक्ती म्हणजे ' तुकाराम भाऊराव साठे' उर्फ अण्णाभाऊ साठे लोकशाहीरं, लोकं कलावंत,लेखक, कवी.. समाजवादी आंदोलनाचे नेते म्हणून ते अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत...अश्या अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1ऑगस्ट 1920ला वाटेगाव(वाळवा जि. सांगली याठिकाणी झाला वडील भाऊराव साठे तर आई वालूबाई साठे खरतर हे एक अस्पृश्य समजल्या गेलेल्या मातंग जातीत अण्णाभाऊचा जन्म झाला.. घरची गरिबीमुळे अण्णाभाऊ ला वाटेल ते काम करावं लागलं..कोळसा वेचण्यापासून ते ऑफिस मध्ये झाडू मारण्यापर्यंत मिळेल ते काम करून अण्णाभाऊ साठे यांनी आपली उपजीविका चालवली.. पुढे अण्णाभाऊ साठे यांची दोन लग्न झाली..कोंडाबाई आणि जयवंता अशी त्यांची नाव..
अण्णाभाऊ साठे यांच शिक्षण म्हणजे केवळ दीड दिवसाची शाळा. त्यापुढे एकही वर्ग न शिकलेला हा माणूस इतका मोठा होईल अशी कल्पना सुद्धा कोणी केली नव्हती. त्याकाळी असलेल्या जातीवादामुळे अण्णाभाऊना शिक्षण घेता आलं नाही.. तरीही इतके कमी शिक्षण असून सुद्धा अण्णाभाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या,१३ कथासंग्रह,८ पटकथा,१ प्रवासवर्णन,३ नाटके,१० पोवाडे व १४ लोकनाट्ये आणि १२ उपहासात्मक लेख एवढं भरमसाठ लिखाण करून इथल्या शोषित, पिडीत, वंचित समाजाच्या व्यथा आपल्या लिखाणातून मांडल्या.. 16ऑगस्ट 1947ला जे आंदोलन झाल त्या आंदोलनात एक घोषणा करण्यात आली ती म्हणजे
"ऐ आझादी झुटीं है!देश की जनता भुखी है!"
ही घोषणा खरी होत खरतर 15ऑगस्ट ला देश स्वतंत्र झाला तरी सुद्धा इथला कामगार वर्ग, गरीब वर्ग आजही उच्चवर्णीय वर्ग आणि गिरणी मालकाच्या गुलामीत जीवन जगत आहे.. त्यामुळे अश्या समाजाची मुक्तता होणं आवश्यक आहे.. म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांनी या विरोधात आवाज उठवला.. अण्णाभाऊ साठे यांना दलित साहित्त्याचे जनक मानल्या जाते कारण त्यांच्या इतकी अपार साहित्यसंपदा त्यांनी लिहुन ठेवली..संयुक्त महाराष्ट्राच्या लोकचळीत सुद्धा त्यांच अमूल्य योगदान आहे.. लाल बावठा कलापथक च्या माध्यमातून अण्णा भाऊ नी सामाजिक चळवळ बुलंद केली.. आजच्या काळात खूप शिकलेल्या लोकांना एक साधी कविता लिहता येतं नाही पण अण्णाभाऊ साठे मात्र दीड दिवसाची शाळा शिकून सुद्धा 35कादंबऱ्या लिहू शकले.. अण्णाभाऊ साठे हे इथल्या कष्टकरी कामगार, आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर असलेला इथल्या दलित चळवलीचा बुलंद आवाज मानल्या जातात...
"जग बदललं घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव..!"
असं म्हणत..18जुलै 1969 ला अण्णाभाऊ साठेनी यांच भूमीत आपला देह सोडला.. अश्या ह्या महान लोकशाहीरं अण्णाभाऊ साठेना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...अण्णा भाऊ हे खऱ्या अर्थाने इथल्या उपेक्षित समाजाच प्रेरणा स्थान आहे.. लोकशाहीर अण्णा भाऊ साठेचे विचार इथल्या प्रत्येक माणसाला प्रेरणा देतात आणि नव्याने जगायला शिकवतात.. अश्या महान अण्णा भाऊ ला मानाचा मुजरा.. 🙏
✍️ अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक )
जि. बुलढाणा )
लिखाण दी. 1ऑगस्ट 2025
हा लेख कसा वाटला?याबद्दल प्रतिक्रिया नक्की कळवा..
✍️संपर्क -:8806379959
✍️टेलिग्राम ID -
@ABCs1432
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Fri, 01 Aug 2025 12:32:09 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Fri, 01 Aug 2025 12:32:09 +0300
'श्रावणमास :सृष्टीतला नवनिर्मिती काळ 'हा माझा लेख आज ह्या वर्तमान पत्रात प्रकाशित झाला नक्की वाचा... ❤️
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Wed, 30 Jul 2025 15:18:23 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Tue, 29 Jul 2025 17:28:36 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Sat, 26 Jul 2025 20:55:53 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Thu, 24 Jul 2025 17:41:24 +0300
स्पर्धा परीक्षेची तयारी करायला,अभ्यास करायला पुणे,दिल्ली किंवा शहरातच जायला पाहिजे का किंवा महागडी coaching लावली,अभ्यासिका लावली तरच selection होते असे नाही..🔥खेडेगाव असो या कुठंही मनामध्ये जर इच्छा असेल आणि अभ्यासाचे वातावरण बाहेर पेक्षा मनात निर्माण झाले ना तर माणूस काहीही करू शकतो❤‍🔥हे जग सुद्धा बदलू शकतो ही ताकद आहे शिक्षणात.कोणताही अभ्यास असो वाया जात नाही✍️...आणि का नाही होणार यशस्वी मनापासून मेहनत केली तर एका पदासाठी नाही झाले दुर्दैवाने तर नक्की दुसरीकडे कुठं ना कुठ होईल ना selection..🤟🏻बदाम खाऊन अक्कल येत नसते, त्यासाठी परस्थितीवर बदलण्याची अंगात दुर्गम इच्छाशक्ती लागते..💪🏻शेवटी कितीही महागडी coaching लावा,अभ्यासिका लावा,पुस्तके घ्या काहीच उपयोग नाही जोपर्यंत स्वतः ठरवतं नाही* ..🔥🤟🏻
..............🦋🌺😇💞..............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Stud)
Telegram id-
@Bskendre5
Contact-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता व आवडल्यास शेअर करा..🙏✍
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Thu, 24 Jul 2025 09:45:33 +0300
आपण जीवनात येणाऱ्या सर्वांच्या स्वप्नांसाठी,घरचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःच्या इच्छा,अपेक्षा मारून झटत असतो परंतु आपल्यासाठी कोणी नसतं✍️अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जेव्हा माणूस एकदा का आयुष्यात गुंतला की एवढा गुंतून जातो,की त्याला स्वतःच्या इच्छा,अपेक्षा ह्याचे सुद्धा भान राहत नाही..बाहेर स्पर्धेत संघर्षमय जीवन,शिक्षण मग जॉब किंवा नोकरी असेल आणि पुढे घरच्या अनेक जबाबदारी असतील. कधीतरी मग जीवन जगताना असे वाटते की यार ह्या धावपळीत स्वतःसाठी जगायचं राहूनच गेले😞आपण आयुष्यभर इतरांसाठी झटलो,सर्वांना मदत करत गेले,वेळोवेळी मदत केली परंतु अखेरीस शेवटी आपल कोणीच नाही ना घरचे,ना नातेवाईक,ना मित्र आपण आलो तसेच जाणार आहोत..☹️ह्याचा अर्थ असा नाही की आपण ही जबाबदारी पार पाडू नये..परंतु यार ह्या प्रवासात कुठंतरी स्वतःच्या इच्छा,स्वप्न,आवड ह्यांचा आपण त्याग केला😞सतत सर्वांसाठी झटत राहिलो आणि त्यात कुठंतरी मग स्वतःच्या आयुष्यात जगूनही कुठंतरी न जगल्यासारखं वाटत राहते..💯
..............🦋🌺😇💞..............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Stud)
Telegram id-
@Bskendre5
Contact-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता व आवडल्यास शेअर करा..🙏✍
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Tue, 22 Jul 2025 20:58:22 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Tue, 22 Jul 2025 07:04:43 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Tue, 22 Jul 2025 07:04:43 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Sun, 20 Jul 2025 10:55:56 +0300
नक्की पूर्ण वाचा🙏😇प्रतिक्रिया नक्की कळवू शकता,आवडल्यास नक्की शेयर करा..👍
लेखन
/telegram id✍-@Bskendre5
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001440633744 Sat, 19 Jul 2025 19:14:36 +0300
Подробнее
]]>