Лента постов канала Dream Post Academy MPSC/UPSC/Combined/सरळसेवा/पोलिसभरती/TCS/IBPS Target 2024: Mentorship/Material/Strategy/Notes/Quiz (@DreamPost_Academy_MPSC_UPSC) https://t.me/DreamPost_Academy_MPSC_UPSC Faculty: 1.लेखक Nilesh Sir: Asst.Prof, B.Tech, M.A.(PSIR), 2 NET/JRF; 14 Mains(2014-2023:UPSC+MPSC), 3 Interviews (2019 ते 2023); Faculty: 25+ Institutes (Pune & New Delhi), Mentored 2000+ Aspirants, 20+ Selections 2.STI/PSI 3.तलाठी @Dream_Post_Official ru https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 21 Aug 2025 15:57:43 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 21 Aug 2025 15:39:06 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 21 Aug 2025 05:54:01 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 21 Aug 2025 05:25:46 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 21 Aug 2025 04:21:18 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Wed, 20 Aug 2025 16:42:51 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Wed, 20 Aug 2025 16:42:51 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Wed, 20 Aug 2025 13:18:04 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Wed, 20 Aug 2025 04:54:45 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Tue, 19 Aug 2025 15:09:01 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Tue, 19 Aug 2025 05:05:38 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Mon, 18 Aug 2025 19:58:55 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Mon, 18 Aug 2025 05:40:44 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sun, 17 Aug 2025 15:05:15 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sun, 17 Aug 2025 15:04:58 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sun, 17 Aug 2025 11:16:16 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sun, 17 Aug 2025 08:05:11 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sun, 17 Aug 2025 05:28:45 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sat, 16 Aug 2025 22:47:24 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sat, 16 Aug 2025 17:05:12 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sat, 16 Aug 2025 05:05:25 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Fri, 15 Aug 2025 19:36:52 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Fri, 15 Aug 2025 13:27:30 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Fri, 15 Aug 2025 12:12:40 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Fri, 15 Aug 2025 05:55:07 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Fri, 15 Aug 2025 04:25:01 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 14 Aug 2025 17:46:15 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 14 Aug 2025 13:22:11 +0300
🔸जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक गट ब - शैक्षणिक पात्रतेबाबत शुद्धीपत्रक
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 14 Aug 2025 13:22:11 +0300
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

PSI 392 जागा
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 14 Aug 2025 12:35:19 +0300
The Hindu 14/08/2025  Important Highlighted Articles
👇👇👇

🔴Dear All🔴

🌐Join Telegram Channel:
@Dream_Post_Hindu_News_Editorial


Subscribe Our Youtube Channel: https://www.youtube.com/@Dream_Post_Academy
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 14 Aug 2025 11:05:35 +0300
🔸महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 गुणपत्रक व उत्तरपत्रिकांची प्रत उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 14 Aug 2025 05:22:17 +0300
🔷 चालू घडामोडी :- 13 ऑगस्ट 2025

◆ बौद्धिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना समान आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्याने 'दिशा अभियान' सुरू केले आहे.

◆ कर्नाटक राज्य सरकारने ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCCs) ला पाठिंबा देण्यासाठी KATALYST नावाचा इज ऑफ डूइंग बिझनेस (EoDB) सेल सुरू केला आहे.

◆ आसाम राज्य सरकारने एकशिंगी गेंड्यांना शिकारींपासून वाचवण्यासाठी ऑपरेशन फाल्कन सुरू केले.

◆ दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या टपाल विभागाने दीनदयाळ SPARSH योजना सुरू केली होती.

◆ फायझरने भारतातील प्रौढांसाठी 20-व्हॅलेंट न्यूमोकोकल कंजुगेट लस (PCV20) लाँच केली आहे, जी 20 प्रमुख सेरोटाइप्सपासून संरक्षण प्रदान करते.

◆ स्वातंत्र्यदिनापूर्वी राजस्थान सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (BSF) 'ऑपरेशन अलर्ट' सुरू केले आहे.

◆ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये 'गरुड दृष्टी' सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि सायबर इंटेलिजेंस प्रकल्प सुरू केला.

◆ राजस्थान सरकारने रामगड धरणावर भारतातील पहिली ड्रोन-आधारित कृत्रिम पावसाची चाचणी सुरू केली.

◆ जगभरातील तरुणांचा सहभाग, आव्हाने आणि क्षमता ओळखण्यासाठी दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो.

◆ आंतरराष्ट्रीय युवा दिन 2025 ची थीम "SDGs आणि पलीकडे स्थानिक युवा क्रिया" अशी आहे.

◆ Ulchi Freedom Shield हा दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यातील वार्षिक संयुक्त लष्करी सराव आहे.

◆ धारवाड जिल्ह्यातील बीबी फातिमा महिला बचत गटाला 2025 चा विषुववृत्त उपक्रम पुरस्कार मिळाला.

◆ ऑर्बिटिंग कार्बन ऑब्झर्व्हेटरी (OCO) कार्यक्रम NASA या अवकाश संघटनेचा उपक्रम आहे.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 14 Aug 2025 04:34:32 +0300
🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
FREE FREE FREE FREE FREE

🚨अर्ध्या तासाच्या आत सर्व लिंक प्रायव्हेट
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤करण्यात येत आहेत. लवकर जॉईन करून लाभ घ्या🚨

भूगोल नोट्स
https://t.me/Geography_Tricks/4

इतिहास नोट्स
https://t.me/History_Tips_Tricks/43

विज्ञान नोट्स
https://t.me/Science_Tech_Tricks/48

Polity  नोट्स
https://t.me/Polity_Trick/32

पंचायतराज नोट्स
https://t.me/DreamPost_Academy_MPSC_UPSC/14727

अर्थशास्त्र नोट्स
https://t.me/MPSCEcnomicsTricks/1942

चालू घडामोडी नोट्स
https://t.me/Current_Affairs_MCQ_FREE/41

पर्यावरण नोट्स
https://t.me/Dream_Post_Environment_Tricks/3

⭐️📱जॉईन Telegram 📱⭐️
https://t.me/DreamPost_Academy_MPSC_UPSC
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Wed, 13 Aug 2025 15:59:56 +0300
🚨FREE महाराष्ट्र व भारत अर्थसंकल्प 2025-2026 नोट्स 🚨

पुढील परीक्षांसाठी उपयुक्त
✅राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024
✅राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025
✅कम्बाईन गट ब मुख्य परीक्षा 2024
✅कम्बाईन गट क पूर्व परीक्षा 2024
✅कम्बाईन गट क मुख्य परीक्षा 2024

👌जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वाचावे आणि आपल्या मित्र मैत्रिणीला तसेच इतर groups वर शेअर करावे.

👍इतर चॅनेल admin देखील ह्या नोट्स direct शेअर करू शकतात.

Note: ह्या नोट्स "अर्थशास्त्र पुस्तक⭐️ द्वितीय आवृत्ती 2025" चा भाग आहेत


⭐️Join📱
@MPSCEcnomicsTricks
@DreamPost_Academy_MPSC_UPSC
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Wed, 13 Aug 2025 05:36:36 +0300
🔷 चालू घडामोडी :- 12 ऑगस्ट 2025

◆ IIT रुरकीने कंपाउंड 3B नावाचे एक नवीन औषध विकसित केले आहे, जे औषध - प्रतिरोधक धोकादायक जीवाणूंशी लढते.

◆ ऑगस्ट 2025 मध्ये केनिया देशाने मानवी आफ्रिकन ट्रायपॅनोसोमियासिस (HAT) नष्ट केल्याचे प्रमाणित केले.

◆ गृह मंत्रालयाने राष्ट्रीय नार्कोटिक्स हेल्पलाइन 'मानस' सुरू केली.

◆ शस्त्रास्त्रे आणि ड्रग्जची तस्करी रोखण्यासाठी पंजाब राज्य सरकारने बाज अख-अँटी ड्रोन सिस्टम (ADS) सुरू केली आहे.

◆ रमेश बुधियाल आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिपमध्ये खुल्या पुरुष गटात 12.60 गुणांसह कांस्यपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला.

◆ सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी रंगपो येथे पहिल्या अम्मा सन्मान दिनानिमित्त 'नारी अदालत' सुरू केली.

◆ स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टम (SIMS) 2.0 पोर्टल पोलाद मंत्रालयाने सुरू केले.

◆ आशिया रग्बी (20 वर्षांखालील) चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने महिला गटात कांस्य पदक जिंकले.

◆ राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.

◆ भारतातील केरळ आणि तामिळनाडू राज्यात मुथुकन जमात प्रामुख्याने आढळते.

◆ खेलो इंडिया अस्मिता फुटबॉल लीग 2025-26 चे उद्घाटन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती संरक्षण निखिल खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.

◆ जपानी बॉक्सर हिरोमासा उराकावा यांचे टोकियो येथे झालेल्या लढतीदरम्यान डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने निधन झाले.

◆ केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर खेलो इंडिया अस्मिता फुटबॉल लीग 2025-26 चे उद्घाटन झाले.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Tue, 12 Aug 2025 16:46:02 +0300
Police Bharti : महाराष्ट्र पोलीस दलात 15 हजार पदभरती नेमकी कशी, कोणत्या पोस्टच्या किती जागा, भरती प्रकिया नेमकी कशी? | maharashtra police bharti recruitment 15000 posts being recruited omr exam cabinet decision know detail about procedure application
https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-police-bharti-recruitment-15000-posts-being-recruited-omr-exam-cabinet-decision-know-detail-about-procedure-application-1376698
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Tue, 12 Aug 2025 15:16:03 +0300
🚨2024 ची संयुक्त पूर्व परीक्षा हातातून गेली? आता पटकन 2025 ची पूर्व फोकस करा🚨

💥Combined गट ब & क पूर्व परीक्षा सर्व GS विषय फास्ट ट्रॅक Batch 💥

☄️❤️सध्या fees: 9️⃣9️⃣

🚨यानंतर fees 9️⃣9️⃣9️⃣₹ असेल

❌पुन्हा अशी संधी नाही.

📎📱 बॅच घेण्याची लिंक:
https://dreampostacademy.akamai.net.in/new-courses/43-combined-fast-track-batch?activeTab=content

👍 आपल्या सर्व बॅचचे feedback:
https://t.me/MPSCEcnomicsTricks/1437

📱 WhatsApp:
https://wa.me/message/Z4VDEP6XM3KCK1

☎️ अधिक माहिती: 7559221894
@Dream_Post_Official

Note: राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024: 75+ प्रश्न आपल्या GS Batches + नोट्स मधून
Combined पूर्व परीक्षा 2024: 63+ प्रश्न आपल्या GS Batches + नोट्स मधून

⭐️ जॉईन Telegram Channel:⭐️
@DreamPost_Academy_MPSC_UPSC
@MPSCEcnomicsTricks
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Tue, 12 Aug 2025 07:14:35 +0300
ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध.


गट_क व गट_ड मधील रिक्त पदांची जाहिरात.

एकूण:- 1773 पदे✅

अर्ज करण्याचा कालावधी:-

12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025

अर्ज करण्याची लिंक:-

https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Tue, 12 Aug 2025 07:14:35 +0300
पुणे महानगरपालिका (PMC)

कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) सुधारित जाहिरात
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Tue, 12 Aug 2025 07:14:35 +0300
◾️मिरा भाईंदर महानगरपालिका भरती

◾️परीक्षा TCS घेणार आहे

⭐️ मंजूर पदे - 2194
⭐️ भरलेली पदे - 1096
⭐️ रिक्त पदे - 1098

◾️ही जाहिरात जवळपास 340 जागांसाठी येणार आहे.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Tue, 12 Aug 2025 06:02:02 +0300
https://youtu.be/5I2Wc3EyWAA?si=aq97t_TsT8Q0gmzX
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Tue, 12 Aug 2025 06:02:02 +0300
Dadar Kabutar Khana: भसाभसा धान्य खाणारे ते थवे कबुतरांचे नव्हे तर पारव्यांचे, मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक का? | Dadar Kabutar Khana feeding birds what is difference between pigeon and Parva
https://marathi.abplive.com/news/pune/dadar-kabutar-khana-feeding-birds-what-is-difference-between-pigeon-and-parva-1375995
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Tue, 12 Aug 2025 05:31:54 +0300
🔷 चालू घडामोडी :- 11 ऑगस्ट 2025

◆ महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील सतनावरी गावाची भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजेंट व्हिलेज म्हणून निवड झाली आहे.

◆ जागतिक संस्कृत दिन 2025 हा 9 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने साजरा करण्यात आला.

◆ 2025 च्या मध्यातील नुम्बेओ सेफ्टी इंडेक्सनुसार, भारतातील सर्वात सुरक्षित शहर मंगलोर आहे.

◆ भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात मोठ्या मालवाहू ट्रेनची चाचणी आयोजित केली होती. या मालवाहू ट्रेनचे नाव "रुद्रास्त्र" आहे.

◆ 38 व्या बोगोटा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा (FILBO) 2026 मध्ये भारताची 'सन्माननीय पाहुणे' म्हणून निवड झाली आहे.

◆ 2025 मध्ये भूपरिवेष्ठित विकसनशील देशांवरील तिसरी संयुक्त राष्ट्र परिषद (LLDC3) आवजा, तुर्कमेनिस्तान येथे आयोजित करण्यात आली होती.

◆ युनायटेड किंग्डममध्ये उच्च शिक्षणासाठी उत्तर प्रदेश राज्य सरकारने अटलबिहारी वाजपेयी-चेव्हनिंग शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.

◆ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका देशाने डार्क ईगल हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे.

◆ भारत फोरकास्ट सिस्टीम (BharatFS) भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे संस्थेने विकसित केली.

◆ एम. एस. स्वामिनाथन अन्न आणि शांती पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता अ‍ॅडेमोला ए अ‍ॅडेनले हे होते.

◆ इंडियाएआय स्वतंत्र व्यवसाय विभाग (IBD) संस्थेने नॅशनल कॅन्सर ग्रिड (NCG) च्या सहकार्याने कॅन्सर एआय आणि टेक्नॉलॉजी चॅलेंज (CATCH) अनुदान कार्यक्रम सुरू केला.

◆ संपूर्ण भारतातील तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ऑगस्ट 2025 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या योजनेचे नाव "बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा तंत्रशिक्षण (MERITE) योजना" आहे.

◆ इराण देशाने खोरमशहर-5 नावाचे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Mon, 11 Aug 2025 18:00:07 +0300
❤️भन्नाट ट्रिक्स❤️

SDG लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक
https://t.me/MPSCEcnomicsTricks/999

वित्त आयोगाचे अध्यक्ष लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक
https://t.me/MPSCEcnomicsTricks/1189

Core industries लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक
https://t.me/MPSCEcnomicsTricks/1438

G7 गटातील देश लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक
https://t.me/MPSCEcnomicsTricks/1651

⭐️Join करा 📱
@MPSCEcnomicsTricks
@DreamPost_Academy_MPSC_UPSC
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Mon, 11 Aug 2025 05:56:39 +0300
🔰भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालगाडी 'रुद्रस्त्र' ची चाचणी घेतली

🔹रुद्रास्त्र मालगाडीची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

▪️लांबी: 4.5 किलोमीटर, जी आशियातील सर्वात लांब मालगाडी आहे.
▪️डबे: एकूण 345 डबे.
▪️इंजिन: एकूण 7 इंजिन, ज्यामध्ये दोन समोर आहेत आणि प्रत्येक रॅकमध्ये प्रत्येक 59 डब्यांनंतर एक इंजिन आहे.
▪️वहन क्षमता: प्रत्येक डब्याची 72 टन आहे.
▪️रचना: दोन मानक मालगाड्या एकत्र करून बनवलेल्या तीन लांब पल्ल्याच्या रॅक जोडून ही गाडी तयार करण्यात आली आहे.
▪️वेग: चाचणीदरम्यान सरासरी 40.5 किमी/तास वेग होता.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Mon, 11 Aug 2025 05:56:39 +0300
🔰पुणे जिल्ह्यातील बोऱ्हाडेवाडी-मोशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच 140 फूटाचा ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ उभारण्यात येत आहे.

🔰स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण (बोऱ्हाडेवाडी-मोशी)

🔹स्थान: पिंपरी-चिंचवड शहरातील बोऱ्हाडेवाडी-मोशी, पुणे-नाशिक महामार्गाजवळ.

🔸उंची: हा जगातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा असेल. पुतळ्याची उंची 140 फूट, तर चौथऱ्यासह एकूण उंची 180 फूट असेल.

🔹इतर पुतळे: छत्रपती संभाजी महाराजांच्या मुख्य पुतळ्यासोबतच 10 फूट उंचीचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि 16 सरदार-मावळ्यांचे पुतळे असतील.

🔸शिल्पकार: प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुतळा तयार होत आहे.

🔹इतर वैशिष्ट्ये: स्मारकाच्या परिसरात 'शंभू सृष्टी', ओपन-एअर थिएटर, ब्राँझ म्यूरल्स आणि संभाजी महाराजांची गाथा सांगणारे आधुनिक तंत्रज्ञान वापरलेले असेल.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sun, 10 Aug 2025 21:05:17 +0300
🚨FREE महाराष्ट्र व भारत अर्थसंकल्प 2025-2026 नोट्स 🚨

पुढील परीक्षांसाठी उपयुक्त
✅राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024
✅राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025
✅कम्बाईन गट ब मुख्य परीक्षा 2024
✅कम्बाईन गट क पूर्व परीक्षा 2024
✅कम्बाईन गट क मुख्य परीक्षा 2024

👌जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वाचावे आणि आपल्या मित्र मैत्रिणीला तसेच इतर groups वर शेअर करावे.

👍इतर चॅनेल admin देखील ह्या नोट्स direct शेअर करू शकतात.

Note: ह्या नोट्स "अर्थशास्त्र पुस्तक⭐️ द्वितीय आवृत्ती 2025" चा भाग आहेत


⭐️Join📱
@MPSCEcnomicsTricks
@DreamPost_Academy_MPSC_UPSC
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sun, 10 Aug 2025 18:01:13 +0300
🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
FREE FREE FREE FREE FREE

🚨अर्ध्या तासाच्या आत सर्व लिंक प्रायव्हेट
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤करण्यात येत आहेत. लवकर जॉईन करून लाभ घ्या🚨

भूगोल नोट्स
https://t.me/Geography_Tricks/4

इतिहास नोट्स
https://t.me/History_Tips_Tricks/43

विज्ञान नोट्स
https://t.me/Science_Tech_Tricks/48

Polity  नोट्स
https://t.me/Polity_Trick/32

पंचायतराज नोट्स
https://t.me/DreamPost_Academy_MPSC_UPSC/14727

अर्थशास्त्र नोट्स
https://t.me/MPSCEcnomicsTricks/1942

चालू घडामोडी नोट्स
https://t.me/Current_Affairs_MCQ_FREE/41

पर्यावरण नोट्स
https://t.me/Dream_Post_Environment_Tricks/3

⭐️📱जॉईन Telegram 📱⭐️
https://t.me/DreamPost_Academy_MPSC_UPSC
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sun, 10 Aug 2025 05:04:19 +0300
🔷 चालू घडामोडी :- 09 ऑगस्ट 2025

◆ पुणे जिल्ह्यातील बोऱ्हाडेवाडी-मोशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच 140 फूटाचा ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ उभारण्यात येत आहे.

◆ शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत गायलं गेलं पाहिजे, अशी घोषणा केली.

◆ "द राईस ऑफ द हिटमॅन" हे पुस्तक रोहित शर्मा या भारतीय क्रिकेटपटू च्या जीवनावर आधारित असून या पुस्तकाचे लेखक आर कौशिक हे आहेत.

◆ जागतिक आदिवासी दिवस दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जगभरात आदिवासींच्या हक्कांचे समर्थन आणि संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो.

◆ जागतिक आदिवासी दिन 2025 ची थीम “ आदिवासी लोक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता - हक्कांचे रक्षण, भविष्य घडवणे” ही आहे.

◆ जागतिक आदिवासी दिन 2024 ची थीम "स्वैच्छिक अलगाव आणि प्रारंभिक संपर्कात असलेल्या आदिवासी लोकांच्या हक्कांचे संरक्षण" ही आहे.

◆ जागतिक लोकसंख्येच्या अंदाजे सहा टक्के लोक आदिवासी किंवा आदिवासी समुदायांचे आहेत.

◆ 2025 मध्ये तुर्कमेनिस्तानमधील आवजा येथे तिसरी संयुक्त राष्ट्रांची भूपरिवेष्टित विकसनशील देशांवरील परिषद (LLDC3) आयोजित करण्यात आली होती.

◆ भारत सरकारने नोटरी कायदा, 1952 आणि नोटरी नियम, 1956 अंतर्गत सेवांचे आधुनिकीकरण करण्यासाठी नोटरी पोर्टल सुरू केले.

◆ IIT पळक्कडने भारतातील पहिल्या AI-आधारित शिक्षण अ‍ॅप 'Tutoz' सुरू केले आहे.

◆ शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी "Tutoz" हे अ‍ॅप अधिकृतपणे लाँच केले.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sun, 10 Aug 2025 00:13:34 +0300
🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤

✅अर्ध्या तासाच्या आत सर्व लिंक प्रायव्हेट करण्यात येत आहेत. लवकर जॉईन करून लाभ घ्या⭐️

🌐🔤🔤🔤🔤 नोट्स & ट्रिक्स🌐

⭐Free MPSC GS/GK नोट्स/ Quiz  नोट्स
https://t.me/DreamPost_Academy_MPSC_UPSC

⭐FREE MPSC अर्थशास्त्र/GS4 नोट्स
https://t.me/MPSCEcnomicsTricks

⭐Free MPSC टॉपर्स नोट्स https://t.me/MPSC_Toppers_Notes_Strategy

⭐Free MPSC वर्णनात्मक/Descriptive पॅटर्न 2025 नोट्स
https://t.me/Descriptive_MPSC

⭐विज्ञान व तंत्रज्ञान नोट्स व ट्रिक्स
https://t.me/Science_Tech_Tricks

⭐राज्यघटना नोट्स व ट्रिक्स
https://t.me/Polity_Trick

⭐भूगोल नोट्स व ट्रिक्स
https://t.me/Geography_Tricks

⭐इतिहास नोट्स व ट्रिक्स
https://t.me/History_Tricks_Notes

⭐FREE स्पर्धा परीक्षा मानसिक आधार आणि motivation
@AspirantsWisdom

⭐Free नोकरी अलर्ट
https://t.me/Dream_Naukaria_Jobs


🌐🔤🔤🔤🔤 नोट्स & ट्रिक्स🌐

⭐️फ्री PSIR वैकल्पिक विषय नोट्स
https://t.me/Dream_Post_Academy_PSIR

⭐फ्री द हिंदू / इंडियन एक्सप्रेस नोट्स
https://t.me/Dream_Post_Hindu_News_Editorial

⭐Free Prelim/पूर्व परीक्षा Strategy, नोट्स & ट्रिक्स
https://t.me/Dream_Post_Academy_Prelim

⭐Free Essay/निबंध Strategy, नोट्स & ट्रिक्स
https://t.me/Dream_Post_Academy_Essay_Ethics

⭐Free GS Daily Answer Writing (उत्तर लेखन सराव)
https://t.me/Dream_Post_Academy_GS_Mains
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sat, 09 Aug 2025 16:51:05 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sat, 09 Aug 2025 15:42:10 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sat, 09 Aug 2025 11:56:22 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sat, 09 Aug 2025 04:11:40 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Fri, 08 Aug 2025 22:16:24 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Fri, 08 Aug 2025 18:31:28 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Fri, 08 Aug 2025 09:52:14 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Fri, 08 Aug 2025 06:29:33 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 07 Aug 2025 21:04:02 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 07 Aug 2025 17:51:18 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 07 Aug 2025 16:47:41 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 07 Aug 2025 08:32:13 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 07 Aug 2025 05:00:54 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Wed, 06 Aug 2025 14:48:28 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Wed, 06 Aug 2025 14:47:41 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Wed, 06 Aug 2025 12:23:43 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Wed, 06 Aug 2025 05:42:28 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Tue, 05 Aug 2025 12:53:17 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Tue, 05 Aug 2025 04:26:46 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Mon, 04 Aug 2025 16:54:56 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Mon, 04 Aug 2025 16:54:43 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Mon, 04 Aug 2025 16:37:28 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Mon, 04 Aug 2025 05:22:11 +0300
🔷 चालू घडामोडी :- 03 ऑगस्ट 2025

◆ भारतीय लष्कराचा 'एक्सरसाइज ड्रोन प्रहार' हा लष्करी सराव अरुणाचल प्रदेश येथे पार पडला.

◆ SPARSH (सिस्टम फॉर पेन्शन ॲडमिनिस्ट्रेशन रक्षा) हा संरक्षण मंत्रालयाचा उपक्रम आहे.

◆ रशिया देशाने जुलै 2025 मध्ये "जुलै स्टॉर्म" हा प्रमुख नौदल सराव सुरू केला आहे.

◆ संरक्षण कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना कायदेशीर मदत मजबूत करण्यासाठी "राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण (NALSA)" संस्थेने वीर परिवार सहाय्य योजना सुरू केली आहे.

◆ पहिली सशस्त्र सेना राष्ट्रीय परिषद, SHAPE 2025, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.

◆ महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला ग्लास स्कायवॉक सुरू करण्यात आला आहे.

◆ इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची कार्यात्मक संस्था आहे.

◆ मध्य प्रदेश राज्य सरकारने जुलै 2025 मध्ये युवा शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.

◆ तुर्की देशाने त्यांचा सर्वात शक्तिशाली पारंपारिक बॉम्ब 'गॅझॅप' लाँच केला आहे.

◆ राजस्थान सरकारने "हरियालो राजस्थान" मोहिमेअंतर्गत एका दिवसात 2.5 कोटी रोपे लावण्याची मोठी मोहीम सुरू केली.

◆ बिहार सरकारने निवृत्त पत्रकारांसाठी बिहार पत्रकार सन्मान योजना (BPSY) सुरू केली आहे.

◆ 2025 च्या FISU जागतिक विद्यापीठ खेळांमध्ये 5,000 मीटर शर्यतीत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला "सीमा" बनली आहे.

◆ राइन-रुहर, जर्मनी येथे FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स 2025 चे आयोजन करण्यात आले होते.

◆ इंग्लंड देशाने UEFA महिला युरो 2025 चे विजेतेपद जिंकले आहे.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sun, 03 Aug 2025 20:25:55 +0300
आज झालेला UPSC चा CAPF पेपर सोडवून बघा.

Note: अर्थशास्त्र चे 15 पैकी 10 प्रश्न थेट आपल्या ⭐️पुस्तकातून😍



https://t.me/MPSCEcnomicsTricks
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sun, 03 Aug 2025 04:39:48 +0300
🔷 चालू घडामोडी :- 02 ऑगस्ट 2025

◆ सिक्किम हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सब्बॅटिकल रजा योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य आहे.

◆ छत्तीसगडच्या बस्तर ऑलिंपिकला राष्ट्रीय स्तरावर 'खेलो इंडिया ट्रायबल गेम्स' असे नाव देण्यात आले आहे.

◆ वर्ल्ड वाईड वेब (WWW) चा शोध आणि त्याच्या परिणामाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी 01 ऑगस्ट रोजी वर्ल्ड वाईड वेब दिन साजरा केला जातो.

◆ वर्ल्ड वाईड वेब दिन 2025 ची थीम "भविष्याचे सशक्तीकरण: समावेशक, सुरक्षित आणि मुक्त वेब तयार करणे" आहे.

◆ वर्ल्ड वाइड वेब दिन 2024 ची थीम "Web: A Global Force for Good" अशी होती.

◆ अवस्थ साथी ही पश्चिम बंगाल राज्य सरकारने सुरू केलेली आरोग्य विमा योजना आहे.

◆ प्रधान मंत्री किसान संपदा योजना (PMKSY) अन्न प्रक्रिया उद्योग केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत लागू केली जाते.

◆ राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (NCDC) महिला-नेतृत्वाखालील सहकारी संस्थांसाठी स्वयंशक्ती सहकार योजना आणि नंदिनी सहकार या दोन प्रमुख योजना सुरू केल्या आहेत.

◆ भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या निलगिरी वर्गाच्या तिसऱ्या जहाजाचे (प्रोजेक्ट 17A) नाव हिमगिरी आहे.

◆ न्याय बंधू (Pro Bono Legal Service) ही "न्याय विभाग" या सरकारी विभागाचा उपक्रम आहे.

◆ बेंगळुरूस्थित अंतराळ कंपनी प्रोटोप्लॅनेटने लडाखच्या त्सो कार प्रदेशात HOPE स्टेशन लाँच केले. [ISRO च्या सहकार्याने विकसित]

◆ मानवी तस्करी रोखण्यासाठी 2025 मध्ये बिहार पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव "ऑपरेशन नया सवेरा" आहे.

◆ वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत फेसलेस अ‍ॅडज्युडिकेशन लागू करणारे भारतातील पहिले राज्य केरळ बनले आहे.

◆ प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम (PMNDP) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू करण्यात आला.

◆ पॅरा रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग यांची आर्मी स्टाफचे उपप्रमुख (VCOAS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sat, 02 Aug 2025 04:13:17 +0300
🔷 चालू घडामोडी :- 01 ऑगस्ट 2025

◆ इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी-अरिड ट्रॉपिक्स (ICRISAT) ने हैदराबादमध्ये लहान शेतकऱ्यांसाठी AI-संचालित हवामान सल्लागार सेवा सुरू केली.

◆ रस्ते सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरणारे भारतातील पहिले राज्य उत्तर प्रदेश बनले आहे.

◆ कंबोडिया देशाने जैवविविधता संवर्धनासाठी आसामचे 'हरगिला आर्मी' मॉडेल स्वीकारले आहे.

◆ दीनदयाळ बंदर प्राधिकरणाने गुजरातमधील कांडला बंदरात भारतातील पहिला 'मेक इन इंडिया' एक मेगावॅटचा ग्रीन हायड्रोजन प्लांट सुरू केला.

◆ मणिपूरने 25 वर्षांनंतर 2025 ची ज्युनियर बॉईज नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकली.

◆ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका देशाने 01 ऑगस्ट 2025 पासून भारतीय वस्तूंवर 25% कर लादण्याची घोषणा केली आहे.

◆ गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाने (IEPFA) "सक्षम गुंतवणूकदार" मोहीम सुरू केली आहे.

◆ प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि युके हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य लॉर्ड मेघनाद देसाई यांचे नुकतेच निधन झाले.

◆ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया- डिजिटल पेमेंट्स इंडेक्स (RBI-DPI) चे आधार वर्ष 2018 आहे.

◆ स्किल इम्पॅक्ट बॉण्ड (SIB) हा भारतातील पहिला डेव्हलपमेंट इम्पॅक्ट बॉण्ड आहे, जो राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) संस्थेने सुरू केला होता.

◆ लडाखने सिंधू नदी स्वच्छ आणि संरक्षित करण्यासाठी 12 ऑगस्ट हा दिवस स्वच्छता चळवळ दिन म्हणून घोषित केला आहे.

◆ कवच 4.0 ही संशोधन डिझाइन आणि मानक संघटना (RDSO) संस्थेने सुरू केलेली स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली आहे.

◆ भारतीय रेल्वेने दिल्ली-मुंबई मार्गाच्या मथुरा-कोटा विभागात कवच 4.0 लागू केले आहे.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Sat, 02 Aug 2025 00:44:36 +0300
Science Biology : DAY 1

⭐️60 DAY TARGET MPSC PRELIM 2025

Blood Circulatory System
Excretory & Digestive System
Reproduction
Glands, Hormones and Enzymes In Human

CSAT PASSAGE

📅 59 Days Left for PRELIM 2025
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Fri, 01 Aug 2025 17:44:40 +0300
🚨2024 ची संयुक्त पूर्व परीक्षा हातातून गेली? आता पटकन 2025 ची पूर्व फोकस करा🚨

💥Combined गट ब & क पूर्व परीक्षा सर्व GS विषय फास्ट ट्रॅक Batch 💥

☄️❤️सध्या fees: 9️⃣9️⃣

🚨यानंतर fees 9️⃣9️⃣9️⃣₹ असेल

❌पुन्हा अशी संधी नाही.

📎📱 बॅच घेण्याची लिंक:
https://dreampostacademy.akamai.net.in/new-courses/43-combined-fast-track-batch?activeTab=content

👍 आपल्या सर्व बॅचचे feedback:
https://t.me/MPSCEcnomicsTricks/1437

📱 WhatsApp:
https://wa.me/message/Z4VDEP6XM3KCK1

☎️ अधिक माहिती: 7559221894
@Dream_Post_Official

Note: राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024: 75+ प्रश्न आपल्या GS Batches + नोट्स मधून
Combined पूर्व परीक्षा 2024: 63+ प्रश्न आपल्या GS Batches + नोट्स मधून

⭐️ जॉईन Telegram Channel:⭐️
@DreamPost_Academy_MPSC_UPSC
@MPSCEcnomicsTricks
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Fri, 01 Aug 2025 15:29:11 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Fri, 01 Aug 2025 13:16:30 +0300
❤️भन्नाट ट्रिक्स❤️

SDG लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक
https://t.me/MPSCEcnomicsTricks/999

वित्त आयोगाचे अध्यक्ष लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक
https://t.me/MPSCEcnomicsTricks/1189

Core industries लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक
https://t.me/MPSCEcnomicsTricks/1438

G7 गटातील देश लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक
https://t.me/MPSCEcnomicsTricks/1651

⭐️Join करा 📱
@MPSCEcnomicsTricks
@DreamPost_Academy_MPSC_UPSC
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Fri, 01 Aug 2025 11:06:34 +0300
The Hindu 01/08/2025  Important Highlighted Articles
👇👇👇

🔴Dear All🔴

🌐Join Telegram Channel:
@Dream_Post_Hindu_News_Editorial


Subscribe Our Youtube Channel: https://www.youtube.com/@Dream_Post_Academy
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Fri, 01 Aug 2025 06:51:25 +0300
🔷 चालू घडामोडी :- 31 जुलै 2025

◆ NISAR मिशन हे NASA आणि ISRO चे पहिले संयुक्त पृथ्वी-निरीक्षण उपग्रह आहे.

◆ मेरा गाव मेरी धरोहर (MGMD) कार्यक्रम सांस्कृतिक मंत्रालयाचा उपक्रम आहे.

◆ प्रलय क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) संस्थेने विकसित केले आहे.

◆ राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यात रताडिया री ढेरी नावाचे हडप्पा स्थळ सापडले आहे. [थार वाळवंटातील ही पहिली सिंधू खोऱ्यातील वस्ती आहे.]

◆ राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती (NOS) योजना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे चालवली जाते.

◆ महिला बचत गटांना (SHGs) ड्रोन पुरवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्रीय क्षेत्र योजनेचे नाव "नमो ड्रोन दीदी योजना" आहे.

◆ जुलै 2025 मध्ये "इंडियन कोस्ट गार्ड शिप अटल (ICGS अटल)" नावाचे सहावे फास्ट पेट्रोल व्हेसल (FPV) गोवा येथे सुरू करण्यात आले आहे.

◆ महाराष्ट्र सरकारने डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी 'शाश्वत कृषी दिन' साजरा करण्याची घोषणा केली आहे.

◆ दूरसंचार फसवणुकीला आळा घालण्यासाठी दळणवळण मंत्रालयाने सुरू केलेल्या मोबाईल ॲपचे नाव 'संचार साथी' आहे.

◆ नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी जुलै 2025 मध्ये भारतीय सैन्याने सुरू केलेल्या घुसखोरीविरोधी मोहिमेचे नाव "ऑपरेशन शिवशक्ती" आहे.

◆ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्ली येथे अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे (ABSS) 2025 चे उद्घाटन केले.

◆ अखिल भारतीय शिक्षण परिषद (ABSS) 2025 चे आयोजित नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.

◆ भारतीय तटरक्षक दलाने गोव्यातील चौगुले अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड शिपयार्डमध्ये त्यांचे पहिले स्वदेशी एअर कुशन व्हेईकल (ACV) बांधण्यास सुरुवात केली आहे.

◆ तिबेटमधील यारलुंग त्सांगपो नदीवर चीन देशाने जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम सुरू केले आहे.

◆ उत्तराखंड राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी "सस्टेनेबल वेलनेस ऑफ स्टुडंट्स: अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी इन हायर एज्युकेशन" या पुस्तकाचे प्रकाशन केले.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य आहे.

◆ पर्यावरण संरक्षण कायदा 1986 कायद्याअंतर्गत पर्यावरण संरक्षण (दूषित स्थळांचे व्यवस्थापन) नियम, 2025 जारी करण्यात आले आहेत.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 31 Jul 2025 17:06:24 +0300
🚨आपल्या विविध बॅचच्या तसेच अर्थशास्त्र चे पुस्तक वाचलेल्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत दिलेले फिडबॅक🚨
धन्यवाद
🙏🙏🙏🙏

⭐️Join📱
@MPSCEcnomicsTricks
@DreamPost_Academy_MPSC_UPSC
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 31 Jul 2025 15:45:59 +0300
🚨2024 ची संयुक्त पूर्व परीक्षा हातातून गेली? आता पटकन 2025 ची पूर्व फोकस करा🚨

💥Combined गट ब & क पूर्व परीक्षा सर्व GS विषय फास्ट ट्रॅक Batch 💥

☄️❤️सध्या fees: 9️⃣9️⃣

🚨यानंतर fees 9️⃣9️⃣9️⃣₹ असेल

❌पुन्हा अशी संधी नाही.

📎📱 बॅच घेण्याची लिंक:
https://dreampostacademy.akamai.net.in/new-courses/43-combined-fast-track-batch?activeTab=content

👍 आपल्या सर्व बॅचचे feedback:
https://t.me/MPSCEcnomicsTricks/1437

📱 WhatsApp:
https://wa.me/message/Z4VDEP6XM3KCK1

☎️ अधिक माहिती: 7559221894
@Dream_Post_Official

Note: राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024: 75+ प्रश्न आपल्या GS Batches + नोट्स मधून
Combined पूर्व परीक्षा 2024: 63+ प्रश्न आपल्या GS Batches + नोट्स मधून

⭐️ जॉईन Telegram Channel:⭐️
@DreamPost_Academy_MPSC_UPSC
@MPSCEcnomicsTricks
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 31 Jul 2025 14:23:09 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Thu, 31 Jul 2025 05:56:13 +0300
🔷 चालू घडामोडी :- 30 जुलै 2025

◆ हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस (7 ऑगस्ट) राज्य शासन आता 'शाश्वत शेती दिन' म्हणून साजरा करणार आहे.


DRDO ने “प्रलय” बैलेस्तिक मिसल चे परीक्षण ओडिशा येथून केले आहे.

◆ बिहारमध्ये, वैशाली जिल्ह्यातील वैशालीगड येथे नव्याने बांधलेल्या "बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय आणि
स्मारक स्तूपाचे" उद्घाटन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ नरेंद्र मोदी यांनी “ज्ञान भारतम मिशन” चा शुभारंभ केला आहे.

◆ मध्यप्रदेश राज्यात भारतातील पहिले हिंदी माध्यमातील "MBBS कॉलेज" सुरू
णार आहे.

◆ झारखंड राज्य सरकारने “अटल मोहल्ला क्लिनिक” चे नाव बदलून “मदर टेरेसा एडवांस हेल्थ क्लिनिक” असे केले आहे.

◆ भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशमध्ये "ड्रोन प्रहार" नावाचा
ड्रोन तंत्रज्ञानाचा सराव केला आहे.

◆ कर्टक राज्याची “रेमोना एवेट परेरा” ने भरतनाट्यम मध्ये “गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स” बनवला आहे.

◆ महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात “मुख्यमंत्</i> समृद्ध पंचायतरा अभियान” सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ 'उमेद-महाराष्ट्र र
ाज्य ग्राम जीवनोन्नती अभियाना' अर्गत महाराष्ट्रात बचत गंच्या उत्पादनांसाठी 10 जिल्ह्यात “उमेद MALL” (जिल्हा विक्री केंद्र) उभारण्यास मंजुरी देण्यात आली.

◆ जागतिक व्याघ्र संरक्षण दिन 2025 ची थीम "स्वदेशी लोक आणि स्थानिक समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचे भविष्य सुरक्षित करणे" ही थीम आहे.

◆ जागतिक व्याघ्र संरक्षण दिन (29 जुलै) 2024 ची थीम 'कृतीसाठी आवाहन' (Call for Action) होती.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Wed, 30 Jul 2025 21:17:18 +0300
🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤

✅अर्ध्या तासाच्या आत सर्व लिंक प्रायव्हेट करण्यात येत आहेत. लवकर जॉईन करून लाभ घ्या⭐️

🌐🔤🔤🔤🔤 नोट्स & ट्रिक्स🌐

⭐Free MPSC GS/GK नोट्स/ Quiz  नोट्स
https://t.me/DreamPost_Academy_MPSC_UPSC

⭐FREE MPSC अर्थशास्त्र/GS4 नोट्स
https://t.me/MPSCEcnomicsTricks

⭐Free MPSC टॉपर्स नोट्स https://t.me/MPSC_Toppers_Notes_Strategy

⭐Free MPSC वर्णनात्मक/Descriptive पॅटर्न 2025 नोट्स
https://t.me/Descriptive_MPSC

⭐विज्ञान व तंत्रज्ञान नोट्स व ट्रिक्स
https://t.me/Science_Tech_Tricks

⭐राज्यघटना नोट्स व ट्रिक्स
https://t.me/Polity_Trick

⭐भूगोल नोट्स व ट्रिक्स
https://t.me/Geography_Tricks

⭐इतिहास नोट्स व ट्रिक्स
https://t.me/History_Tips_Tricks

⭐FREE स्पर्धा परीक्षा मानसिक आधार आणि motivation
@AspirantsWisdom

⭐Free नोकरी अलर्ट
https://t.me/Dream_Naukaria_Jobs


🌐🔤🔤🔤🔤 नोट्स & ट्रिक्स🌐

⭐️फ्री PSIR वैकल्पिक विषय नोट्स
https://t.me/Dream_Post_Academy_PSIR

⭐फ्री द हिंदू / इंडियन एक्सप्रेस नोट्स
https://t.me/Dream_Post_Hindu_News_Editorial

⭐Free Prelim/पूर्व परीक्षा Strategy, नोट्स & ट्रिक्स
https://t.me/Dream_Post_Academy_Prelim

⭐Free Essay/निबंध Strategy, नोट्स & ट्रिक्स
https://t.me/Dream_Post_Academy_Essay_Ethics

⭐Free GS Daily Answer Writing (उत्तर लेखन सराव)
https://t.me/Dream_Post_Academy_GS_Mains
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Wed, 30 Jul 2025 15:47:14 +0300
पंतप्रधान धन धान्य कृषी योजना 2025
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Wed, 30 Jul 2025 06:00:30 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Wed, 30 Jul 2025 02:50:02 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Tue, 29 Jul 2025 17:34:46 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Tue, 29 Jul 2025 16:27:48 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Tue, 29 Jul 2025 16:06:36 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Tue, 29 Jul 2025 15:49:10 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Tue, 29 Jul 2025 15:38:02 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Tue, 29 Jul 2025 14:28:22 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Tue, 29 Jul 2025 04:37:13 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Mon, 28 Jul 2025 19:03:01 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Mon, 28 Jul 2025 15:44:02 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001463115073 Mon, 28 Jul 2025 13:58:12 +0300
Подробнее
]]>