Лента постов канала Combine Exam 2024-25 (@CombineExam2025) https://t.me/CombineExam2025 ru https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Fri, 22 Aug 2025 06:20:57 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Fri, 22 Aug 2025 06:20:57 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Fri, 22 Aug 2025 06:20:57 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Fri, 22 Aug 2025 04:18:59 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Thu, 21 Aug 2025 09:40:46 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Thu, 21 Aug 2025 05:48:07 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Thu, 21 Aug 2025 05:48:06 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Thu, 21 Aug 2025 04:20:27 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Wed, 20 Aug 2025 18:29:56 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Wed, 20 Aug 2025 05:28:19 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Wed, 20 Aug 2025 05:28:19 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Tue, 19 Aug 2025 19:21:05 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Tue, 19 Aug 2025 16:37:53 +0300
☄ सागर सर यांचे चालू घडामोडीचे ब्रह्मास्त्र

💥 पुरस्कार (Awards)💥

🟥जानेवारी ते जुलै 2025 🟥

💥You Tube वर Live स्वरूपात मोफत प्रश्न सराव आणि परीक्षाभिमुख विश्लेषण ✅

💥वेळ - सायं 7 वाजता

💈Link-
https://www.youtube.com/live/W4SqFsT5sMg?si=BmFpsYTvRHqKCerk

💥 आताच Notification On करून ठेवा
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Tue, 19 Aug 2025 05:30:36 +0300
आयुष्यात संघर्ष कुणालाच चुकलेला नाही..गरज आहे ती मर्यादा बाळगून आलेल्या संकटाला तोंड देण्याची...

शुभ सकाळ 😊
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Mon, 18 Aug 2025 06:30:10 +0300
🔰महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे (NDA) उमेदवार असतील.

भाजपाची अधिकृत घोषणा
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Mon, 18 Aug 2025 06:00:56 +0300
🔰ग्रामसभेच्या बैठकांचे संरचित इतिवृत्त तयार करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या AI-चालित साधनाचे नाव "सभासार" आहे.

🔹'सभासार' काय आहे?
▪️ग्रामसभांच्या बैठकांचे इतिवृत्त (minutes of meeting) तयार करण्यासाठी विकसित केलेले एक AI-चलित साधन.

🔸उद्देश
:
▪️ग्रामपंचायतींच्
या कामकाजात कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवणे.
▪️अधिकार्यांचा इतिवृत्त लिहिण्याचा वेळ वाचवणे.

🔹कसे काम करते?
️ग्रामसभेचे ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग 'ई-ग्रामस्वराज' पोर्टलवर अपलोड केले जाते.
▪️AI आणि NLP (Natural Language Processing) तंत्रज्ञान वापरून आवाजाचे मजकुरात रूपांतरण होते.
▪️सारांश आणि महत्त्वाचे मुद्दे ओळखले जातात.
▪️एक संरचित आणि सुटसुटीत इतिवृत्त आपोआप तयार होते.

🔸प्रमुख फायदे:-
▪️वेळेची बचत: हाताने
इतिवृत्त लिहिण्याची गरज नाही.
▪️पारदर्शकता: बैठकीची अचूक नोंदणी होते.
▪️एकसमानता: देशभरातील इतिवrong>ृत्तांमध्ये समानता राखली जाते.
▪️बहुभाषिक: ‘भाषिणी’ प्लॅटफॉर्मच्या मदतीने अनेक भारतीय भाषांमध्ये काम करते.

✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन : @MPSCCURRENT2025>rong>
>
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Mon, 18 Aug 2025 06:00:56 +0300
🔰पंजाब हे आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी-ड्रोन प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य आहे.

🔰'बाज अख' (Baaz Akh) अँटी-ड्रोन प्रणाली:

🔹उद्देश: सीमेपलीकडून होणारी ड्रग्ज आणि शस्त्रे तस्करी रोखणे.
🔸नाव: या प्रणालीला 'बाज अख' (Baaz Akh) असे नाव दिले आहे.
🔹कामकाज: पंजाब पोलिस आणि सीमा सुरक्षा दल (BSF) यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रणाली कार्यरत आहे.
🔸स्थान: ही प्रणाली पंजाबच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर स्थापित केली आहे.
🔹संरक्षण: ही प्रणाली 'दुसरी सुरक्षा रेषे' (Second Line of Defence) म्हणून काम करते, ज्यामुळे सीमेवरील सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे.
🔸फायदा: ड्रोनद्वारे होणाऱ्या घुसखोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो.


✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन : @MPSCCURRENT2025
>rong>
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Mon, 18 Aug 2025 05:37:40 +0300
*एखाद्या गरजूला मनापासून मदत करा, शब्दात सांगता येणार नाही असा आनंद होईल 🙏🏻🙏🏻*

शुभ सकाळ
😊
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sun, 17 Aug 2025 05:59:05 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sun, 17 Aug 2025 05:59:05 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sun, 17 Aug 2025 05:59:05 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sun, 17 Aug 2025 05:04:34 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sat, 16 Aug 2025 05:59:59 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sat, 16 Aug 2025 05:59:59 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sat, 16 Aug 2025 05:59:58 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sat, 16 Aug 2025 05:59:58 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sat, 16 Aug 2025 04:34:06 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Fri, 15 Aug 2025 07:04:23 +0300
🔰श्रेष्ठ: भारतातील पहिला राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक

🔹उद्देश: औषध सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राज्यांच्या औषध नियामक प्रणालींचे मूल्यांकन करणे.

🔸नाव: State Health Regulatory Excellence Index (राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक).

🔹तयार करणारी संस्था: केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि CDSCO.

🔸मुख्य भाग: यात 'उत्पादक' आणि 'वितरण' अशा दोन प्रकारच्या राज्यांचे मूल्यांकन होते.

🔹पाच प्रमुख निकष: कर्मचारी, पायाभूत सुविधा, परवाने, तपासणी आणि प्रतिसादक्षमता.

🔸फायदा: औषधांची गुणवत्ता वाढवणे आणि नियमांची एकसमान अंमलबजावणी करणे.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Fri, 15 Aug 2025 07:04:23 +0300
🔰ऑपरेशन सिंदूर: सशस्त्र दलातील वीरांना शौर्य पुरस्कार जाहीर

🔰सर्वोत्तम युद्ध सेवा पदक (SYSM):
▪️एअर मार्शल नरनडेश्वर तिवारी (हवाई दल)
▪️एअर मार्शल जितेंद्र मिश्रा (वेस्टर्न एअर कमांडर)
▪️एअर मार्शल अवधेश भारती (डीजी एअर ऑपरेशन्स)
▪️व्हाइस ॲडमिरल एसजे सिंग (माजी पश्चिम नौदल कमांडर)

🔰उत्तम युद्ध सेवा पदक (UYSM):
▪️व्हाइस ॲडमिरल तरुण सोबती (नौदल उपप्रमुख) यांना हा पुरस्कार मिळाला.

🔰युद्ध सेवा पदक (YSM):
▪️युद्धकाळात उल्लेखनीय सेवेसाठी तेरा आयएएफ अधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

🔰वायु सेना पदक (VM):
▪️हवाई कारवायांमध्ये अपवादात्मक धैर्यासाठी २६ अधिकाऱ्यांना हा पुरस्कार मिळाला.

🔰वीर चक्र:
▪️असाधारण शौर्यासाठी ग्रुप कॅप्टन रणजीत सिंग सिद्धू, ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा, स्क्वॉड्रन लीडर सार्थक कुमार आणि फ्लाइट लेफ्टनंट अर्शवीर सिंग ठाकूर यांना हा शौर्य पुरस्कार देण्यात आला.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Fri, 15 Aug 2025 06:19:08 +0300
Happy Independence Day INDIA 🇮🇳🇮🇳🇮🇳
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Fri, 15 Aug 2025 05:51:21 +0300
🔰स्वातंत्र्य हे अनुभवता यायला हवे..!
अन् ज्यांना ते मिळतेय त्यांनी त्या स्वातंत्र्याची कदर तर नक्कीच करायला हवीय..!!🎉🇮🇳🎉

वंदे मातरम् 🔥🔥


शुभ सकाळ 😊
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Thu, 14 Aug 2025 13:22:46 +0300
🔸जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक गट ब - शैक्षणिक पात्रतेबाबत शुद्धीपत्रक
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Thu, 14 Aug 2025 13:22:46 +0300
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

PSI 392 जागा
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Thu, 14 Aug 2025 05:31:01 +0300
🔰बौद्धिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना समान आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्याने 'दिशा अभियान' सुरू केले आहे.

🔹उद्देश: बौद्धिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच समान आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे.

🔸समान संधी: विद्यार्थ्यांना समाजात सन्मान मिळवून देणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे.

🔹शिक्षक प्रशिक्षण: शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देणे, जेणेकरून ते या विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करू शकतील.

🔸समुदायाचा सहभाग: पालक आणि समाजाच्या सहभागातून विद्यार्थ्यांसाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण करणे.

🔹अभ्यासक्रम आणि तंत्रज्ञान: विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार विशेष अभ्यासक्रम आणि आधुनिक डिजिटल शिक्षण साधने उपलब्ध करून देणे.

🔸सहयोगी संस्था: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT) आणि युनिसेफ (UNICEF) यांसारख्या संस्थांचा या अभियानाला पाठिंबा आहे.


✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन : @MPSCCURRENT2025
>rong>
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Thu, 14 Aug 2025 05:31:01 +0300
🔰राजस्थान सरकारने रामगड धरणावर भारतातील पहिली ड्रोन-आधारित कृत्रिम पावसाची चाचणी सुरू केली.

🔹स्थळ: जयपूरजवळील रामगड धरण, राजस्थान.

🔸उद्देश: दुष्काळग्रस्त भागांत पाण्याची उपलब्धता
वाढवण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडणे.

🔹तंत्रज्ञान: ड्रोनचा वापर करून क्लाउड सीडिंग (cloud seeding) प्रक्रिया केली गेली.

🔸रसायने: चाचणीमध्ये सिल्वर आयोडाइड (Silver Iodide) आणि सोडियम क्लोराईड (Sodium Chloride) यांसारख्या रसायनांचा वापर झाला.

🔹फायदे: ही पद्धत पारंपरिक विमानांपेक्षा जास्त अचूक, कमी खर्चिक आणि सुरक्षित आहे.

🔸महत्त्व: हा प्रयोग भारतातील पहिला ड्रोन-आधारित कृत्रिम पावसाचा यशस्वी प्रयत्न आहे.

🔹भविष्यातील वापर: या तंत्रज्ञानामुळे राजस्थानसारख्या राज्यांमध्ये पाणी व्यवस्थापन सुधारण्यास मदत होईल.

✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन : @MPSCCURRENT2025
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Thu, 14 Aug 2025 05:02:32 +0300
जो बना है तमाशा तेरे ख्वाबो का
तो शिकवा ना कर

किस्से सूनाया करेंगे ओ जो
आज हस्ते है तुम पर

शुभ सकाळ 😊
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Wed, 13 Aug 2025 20:02:35 +0300
🔰यशस्वी होण्यासाठी शिकणं आणि चुकणं दोन्हीही महत्त्वाचं आहे...!

शुभ रात्री 😊
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Wed, 13 Aug 2025 19:53:05 +0300
🔰समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे...!

शुभ रात्री 😊
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Wed, 13 Aug 2025 06:02:39 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Wed, 13 Aug 2025 06:02:39 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Tue, 12 Aug 2025 05:46:34 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Tue, 12 Aug 2025 05:46:34 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Tue, 12 Aug 2025 05:42:47 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Tue, 12 Aug 2025 05:42:47 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Tue, 12 Aug 2025 05:31:59 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Tue, 12 Aug 2025 04:34:04 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Mon, 11 Aug 2025 05:57:44 +0300
🔰पोलीस भरती - 14 हजार + पेक्षा जास्त जागा... लागा तयारीला..🚀🚀🚀
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Mon, 11 Aug 2025 05:57:44 +0300
🔰ठाणे महानगरपालिका जाहिरात
 ▪️1773 पदे 👍
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Mon, 11 Aug 2025 05:50:08 +0300
स्पष्टीकरण ☝️☝️
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Mon, 11 Aug 2025 05:42:22 +0300
🔰ठोके Likes....❤️❤️❤️
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Mon, 11 Aug 2025 05:37:46 +0300
🔰'भारत' टॅक्सी: ओला आणि उबरला टक्कर देण्यासाठी सहकारी संस्थांनी ₹300 कोटींचा राईड-हेलिंग प्लॅटफॉर्म सुरू केला.

🔹स्वरूप: हा एक सहकारी तत्त्वावर आधारित राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म आहे, जो ओला आणि उबरला पर्याय म्हणून सुरू करण्यात आला आहे.

🔸उद्दिष्ट: चालक-मालकांचे उत्पन्न वाढवणे, कारण कमी कमिशन घेतले जाईल. तसेच, ग्राहकांना वाजवी दरात सेवा देणे.

🔹भांडवल: यासाठी ₹300 कोटींचे अधिकृत भांडवल उभारण्यात आले आहे.

🔸संस्था: IFFCO (इफको), GCMMF (अमूल) आणि NCDC (एनसीडीसी) सारख्या प्रमुख सहकारी संस्था यामध्ये सहभागी आहेत.

🔹सुरुवात: हा उपक्रम केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू झाला आहे.

🔸पहिला टप्पा: सुरुवातीला ही सेवा महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांमध्ये सुरू होणार आहे.



✅सं
कलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन : @MPSCCURRENT2025>>ong>
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Mon, 11 Aug 2025 05:30:36 +0300
🔰भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालगाडी 'रुद्रस्त्र' ची चाचणी घेतली

🔹रुद्रास्त्र मालगाडीची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

▪️लांबी: 4.5 किलोमीटर, जी आशियातील सर्वात लांब मालगाडी आहे.
▪️डबे: एकूण 345 डबे.
▪️इंजिन: एकूण 7 इंजिन, ज्यामध्ये दोन समोर आहेत आणि प्रत्येक रॅकमध्ये प्रत्येक 59 डब्यांनंतर एक इंजिन आहे.
▪️वहन क्षमता: प्रत्येक डब्याची 72 टन आहे.
▪️रचना: दोन मानक मालगाड्या एकत्र करून बनवलेल्या तीन लांब पल्ल्याच्या रॅक जोडून ही गाडी तयार करण्यात आली आहे.
▪️वेग: चाचणीदरम्यान सरासरी 40.5 किमी/तास वेग होता.


✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन : @MPSCCURRENT2025
>
>trong>strong>
Подробнее
]]> https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Mon, 11 Aug 2025 04:05:18 +0300
_*❝ काही क्षण असे असतात जे एकट्यानेच अनुभवायचे असतात. यात मिळणारा एकांत आयुष्याच्या प्रवासातल्या गर्दीत अस्तित्वाची पाठराखण करणारा असतो...❞*_
❣️


Good Morning 😊
strong>
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sun, 10 Aug 2025 19:29:15 +0300
🔰जास्त इच्छा नाही.. फक्त आयुष्यातील पुढचे पाऊल मागच्यापेक्षा चांगले असावे.

शुभ रात्री 😊
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sun, 10 Aug 2025 06:00:45 +0300
❤️🚀नुकत्याच झालेल्या Exam मध्ये विचारलेला प्रश्न 👇👇

🔰महाराष्ट्रातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे ?

✅जॉइन : Free 2000+ Quiz
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sun, 10 Aug 2025 05:53:57 +0300
🔰पोरांनो, ठोको Likes ❤️❤️
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sun, 10 Aug 2025 05:39:53 +0300
🔰शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत गायलं गेलं पाहिजे, अशी घोषणा केली.

🔹निर्णय: शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घोषणा केली की, राज्यातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत दररोज गायले जाणे बंधनकारक आहे.

🔸उद्देश: या निर्णयाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आणि मराठी भाषेचा गौरव वाढवणे आहे.

🔹कोणाला लागू: हा निर्णय केवळ मराठी माध्यमांच्या शाळांनाच नव्हे, तर CBSE, ICSE आणि IB बोर्डांसह राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांना लागू असेल.

🔸कारवाई: जे शाळा या नियमाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.


✅संक
लन : निलेश वाघमारे व टीम
जॉईन : @MPSCCURRENT2025ng>
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sun, 10 Aug 2025 05:39:53 +0300
🔰पुणे जिल्ह्यातील बोऱ्हाडेवाडी-मोशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच 140 फूटाचा ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ उभारण्यात येत आहे.

🔰स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण (बोऱ्हाडेवाडी-मोशी)

🔹स्थान: पिंपरी-चिंचवड शहरातील बोऱ्हाडेवाडी-मोशी, पुणे-नाशिक महामार्गाजवळ.

🔸उंची: हा जगातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा असेल. पुतळ्याची उंची 140 फूट, तर चौथऱ्यासह एकूण उंची 180 फूट असेल.

🔹इतर पुतळे: छत्रपती संभाजी महाराजांच्या मुख्य पुतळ्यासोबतच 10 फूट उंचीचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि 16 सरदार-मावळ्यांचे पुतळे असतील.

🔸शिल्पकार: प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुतळा तयार होत आहे.

🔹इतर वैशिष्ट्ये: स्मारकाच्या परिसरात 'शंभू सृष्टी', ओपन-एअर थिएटर, ब्राँझ म्यूरल्स आणि संभाजी महाराजांची गाथा सांगणारे आधुनिक तंत्रज्ञान वापरलेले असेल.


✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन : @MP
SCCURRENT2025
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sun, 10 Aug 2025 05:04:19 +0300
🔷 चालू घडामोडी :- 09 ऑगस्ट 2025

◆ पुणे जिल्ह्यातील बोऱ्हाडेवाडी-मोशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच 140 फूटाचा ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ उभारण्यात येत आहे.

◆ शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत गायलं गेलं पाहिजे, अशी घोषणा केली.

◆ "द राईस ऑफ द हिटमॅन" हे पुस्तक रोहित शर्मा या भारतीय क्रिकेटपटू च्या जीवनावर आधारित असून या पुस्तकाचे लेखक आर कौशिक हे आहेत.

◆ जागतिक आदिवासी दिवस दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जगभरात आदिवासींच्या हक्कांचे समर्थन आणि संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो.

◆ जागतिक आदिवासी दिन 2025 ची थीम “ आदिवासी लोक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता - हक्कांचे रक्षण, भविष्य घडवणे” ही आहे.

◆ जागतिक आदिवासी दिन 2024 ची थीम "स्वैच्छिक अलगाव आणि प्रारंभिक संपर्कात असलेल्या आदिवासी लोकांच्या हक्कांचे संरक्षण" ही आहे.

◆ जागतिक लोकसंख्येच्या अंदाजे सहा टक्के लोक आदिवासी किंवा आदिवासी समुदायांचे आहेत.

◆ 2025 मध्ये तुर्कमेनिस्तानमधील आवजा येथे तिसरी संयुक्त राष्ट्रांची भूपरिवेष्टित विकसनशील देशांवरील परिषद (LLDC3) आयोजित करण्यात आली होती.

◆ भारत सरकारने नोटरी कायदा, 1952 आणि नोटरी नियम, 1956 अंतर्गत सेवांचे आधुनिकीकरण करण्यासाठी नोटरी पोर्टल सुरू केले.

◆ IIT पळक्कडने भारतातील पहिल्या AI-आधारित शिक्षण अ‍ॅप 'Tutoz' सुरू केले आहे.

◆ शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी "Tutoz" हे अ‍ॅप अधिकृतपणे लाँच केले.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sat, 09 Aug 2025 19:20:27 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sat, 09 Aug 2025 13:56:27 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sat, 09 Aug 2025 05:36:38 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sat, 09 Aug 2025 05:36:38 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sat, 09 Aug 2025 04:11:45 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sat, 09 Aug 2025 04:10:50 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Fri, 08 Aug 2025 06:50:38 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Fri, 08 Aug 2025 06:50:38 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Fri, 08 Aug 2025 06:29:37 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Fri, 08 Aug 2025 06:27:51 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Thu, 07 Aug 2025 05:19:18 +0300
🔰NITI आयोगाने इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स (IEMI) ची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली आहे.

🔸प्रकाशनकर्ता: निती आयोग.

🔹उद्दिष्ट: भारतातील राज्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) वाढीचा आणि त्याच्याशी संबंधित पायाभूत सुविधांचा मागोवा घेणे.

🔸निकष: वाहतूक विद्युतीकरण, चार्जिंग पायाभूत सुविधा, आणि EV संशोधन व नवनिर्मिती या तीन मुख्य निकषांवर मूल्यांकन.

🔹अग्रगण्य राज्ये:
▪️एकूण कामगिरीत: दिल्ली, महाराष्ट्र, आणि चंदीगढ.
▪️वाहतूक विद्युतीकरण: चंदीगढ, दिल्ली, महाराष्ट्र.
▪️चार्जिंग पायाभूत सुविधा: हरियाणा, कर्नाटक, लडाख, हिमाचल प्रदेश.
▪️EV संशोधन व नवनिर्मिती: दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, तेलंगणा.


✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन : @MPSCCURRENT2025
>>trong><strong>
Подробнее
]]> https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Thu, 07 Aug 2025 05:12:06 +0300
🔰सशस्त्र सीमा दलाच्या (SSB) महासंचालकपदी संजय सिंघल यांची नियुक्ती झाली आहे

🔸नियुक्ती: वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय सिंघल यांची सशस्त्र सीमा बल (SSB) चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.

🔹पदाची सूत्रे: ते 1 सप्टेंबर 2025 पासून पदभार स्वीकारतील.

🔸सध्याचे महासंचालक: ते अमृत मोहन प्रसाद यांच्या जागी येतील, जे 31 ऑगस्ट 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

🔹सध्याची जबाबदारी: संजय सिंघल हे सध्या सीमा सुरक्षा बल (BSF) मध्ये विशेष महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

🔸बॅच: ते 1993 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आहेत.


✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन : @MPSCCURRENT2025
</strong>rong>
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Thu, 07 Aug 2025 05:00:54 +0300
🔷 चालू घडामोडी :- 06 ऑगस्ट 2025

◆ मासळी उत्पादनात गुजरात राज्याने पहिला क्रमांक पटकावला असून त्याखालोखाल तामिळनाडू आणि केरळ या राज्यांचा क्रमांक लागतो.


महाराष्ट्राच्या मासळी उत्पादना मागील वर्षाच्या तुलनेत 47 टक्क्यांची वाढ झाली आहे.

◆ झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री आणि झारखं
डचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन झाले.

भारत फेब्रुवारी 2026 मध्ये AI इम्पॅक्ट समिटचे आयोजन नवी दिल्ली येथे करणार आहे.

◆ सशस्त्र सीमा दल (SSB) चे महासंच
क म्हणून संजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ IIT मद्रास येथील संशोधकांनी शेतीच्या कचऱ्यापासून बनवले
पॅकेजिंग मटेरियल विकसित केले आहे.

◆ NITI आयोगाने इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स (IEMI) ची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली आहे.

◆ असंघटित कामगार विकास आयुक्त पदावर
श्री. तुकाराम मुंडे यांची बदली दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे.

</strong> आशा पठाण यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, नागपूरचे महासंचालक पद देण्यात आले आह.

◆ आश
पठाण यांच्याकडे मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवणात आला आहे.

◆ ओंकार पवार यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ युनेस्कोने आत्तापर्यंत जागतिक वारसास्थळं म्हणून जगभरातील 1248 स्थळांना मान्यता दिली आहे.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Thu, 07 Aug 2025 04:59:44 +0300
शांततेच्या काळात जास्त घाम गाळला की युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते.

शुभ सकाळ 😊
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Wed, 06 Aug 2025 05:47:44 +0300
🔰 दिल्ली विधानसभा ही भारतातील पहिली पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा ठरली आहे.

🔸प्रकल्प क्षमता: या प्रकल्पाची एकूण क्षमता 500 किलोवॅट आहे.

🔹उद्घाटन: केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते या सौर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

🔸उद्दिष्ट: या प्रकल्पामुळे वीज खर्चात बचत होईल आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत मिळेल.

🔹इतर वैशिष्ट्ये: दिल्ली विधानसभेचे कामकाजही आता पेपरलेस झाले आहे.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Wed, 06 Aug 2025 05:47:44 +0300
🔰छावा राईड ॲप हे महाराष्ट्र सरकारने सुरू केले आहे.

▪️ॲप ओला (Ola) आणि उबर (Uber) सारख्या खासगी ॲप्सना टक्कर देण्यासाठी आणले जात आहे.
मुख्य माहिती:

🔸उद्देश: प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास सेवा देणे आणि वाहनचालकांना सन्मानजनक कमाईची संधी उपलब्ध करून देणे.

🔹संचालन: हे ॲप एसटी महामंडळाद्वारे (MSRTC) चालवले जाईल.

🔸सेवा: या ॲपमध्ये बस, रिक्षा, टॅक्सी आणि ई-बस (e-buses) यांचा समावेश असेल.

🔹फायदे: यामुळे प्रवाशांना पारदर्शक भाडे मिळेल आणि चालकांना खासगी कंपन्यांकडून होणाऱ्या शोषणापासून मुक्ती मिळेल असा सरकारचा दावा आहे.
हे ॲप लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Wed, 06 Aug 2025 05:42:55 +0300
🔷 चालू घडामोडी :- 05 ऑगस्ट 2025

◆ 2027 च्या अखेरीस माल्टा देश 8व्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा (CYG) चे आयोजन करणार आहे.

◆ IIT मद्रास येथील संशोधकांनी शेतीच्या कचऱ्यापासून बनवलेले पॅकेजिंग मटेरियल विकसित केले आहे.

◆ दिल्ली विधानसभा ही भारतातील पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा बनली आहे.

◆ जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर मॅग्रस कार्लसन (टीम लिक्विड) याने 2025 चा पहिला बुद्धिबळ ईस्पोर्ट्स विश्वचषक जिंकला.

◆ 2024-25 मध्ये मत्स्य उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक आहे.

◆ बसोहली सण जम्मू आणि काश्मीर राज्यात/केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो.

◆ पहिला बिमस्टेक पारंपारिक संगीत महोत्सव नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता.

◆ तेलंगणा राज्याने भारतातील अवयवदानामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

◆ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) गृह केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.

◆ HQ-16 ही चीन देशाने विकसित केलेली जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली (SAM) आहे.

◆ IIT दिल्ली आणि IIT गांधीनगर या दोन संस्थांनी संयुक्तपणे जिल्हा पूर तीव्रता निर्देशांक (DFSI) विकसित केला आहे.

◆ चीन आणि रशियाने जपानच्या समुद्रात "जॉइंट सी-2025" नावाचा संयुक्त नौदल सराव सुरू केला.

◆ भारतीय सुरक्षा दलांनी काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात "ऑपरेशन अखल" सुरू करण्यात आले.

◆ जर्मन गिर्यारोहक आणि ऑलिंपिक बायथलॉन चॅम्पियन लॉरा डाहलमेयर (जर्मनी) यांचे नुकतेच निधन झाले.

◆ स्लोव्हेनिया हा युरोपियन युनियन (EU) मधील पहिला देश आहे ज्याने इस्रायलसोबत सर्व शस्त्रास्त्र व्यापारावर बंदी घातली आहे.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Wed, 06 Aug 2025 04:24:22 +0300
🔰मुलगा जन्माला यायला भाग्य लागतं पण मुलगी जन्माला यायला सौभाग्यचं लागतं.

शुभ सकाळ 😊
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Tue, 05 Aug 2025 05:01:07 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Tue, 05 Aug 2025 04:26:45 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Tue, 05 Aug 2025 04:25:44 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Mon, 04 Aug 2025 07:42:54 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Mon, 04 Aug 2025 07:42:53 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Mon, 04 Aug 2025 06:12:18 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Mon, 04 Aug 2025 06:07:21 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Mon, 04 Aug 2025 04:25:32 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sun, 03 Aug 2025 20:05:18 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sun, 03 Aug 2025 04:40:00 +0300
🔷 चालू घडामोडी :- 02 ऑगस्ट 2025

◆ सिक्किम हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सब्बॅटिकल रजा योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य आहे.

◆ छत्तीसगडच्या बस्तर ऑलिंपिकला राष्ट्रीय स्तरावर 'खेलो इंडिया ट्रायबल गेम्स' असे नाव देण्यात आले आहे.

◆ वर्ल्ड वाईड वेब (WWW) चा शोध आणि त्याच्या परिणामाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी 01 ऑगस्ट रोजी वर्ल्ड वाईड वेब दिन साजरा केला जातो.

◆ वर्ल्ड वाईड वेब दिन 2025 ची थीम "भविष्याचे सशक्तीकरण: समावेशक, सुरक्षित आणि मुक्त वेब तयार करणे" आहे.

◆ वर्ल्ड वाइड वेब दिन 2024 ची थीम "Web: A Global Force for Good" अशी होती.

◆ अवस्थ साथी ही पश्चिम बंगाल राज्य सरकारने सुरू केलेली आरोग्य विमा योजना आहे.

◆ प्रधान मंत्री किसान संपदा योजना (PMKSY) अन्न प्रक्रिया उद्योग केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत लागू केली जाते.

◆ राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (NCDC) महिला-नेतृत्वाखालील सहकारी संस्थांसाठी स्वयंशक्ती सहकार योजना आणि नंदिनी सहकार या दोन प्रमुख योजना सुरू केल्या आहेत.

◆ भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या निलगिरी वर्गाच्या तिसऱ्या जहाजाचे (प्रोजेक्ट 17A) नाव हिमगिरी आहे.

◆ न्याय बंधू (Pro Bono Legal Service) ही "न्याय विभाग" या सरकारी विभागाचा उपक्रम आहे.

◆ बेंगळुरूस्थित अंतराळ कंपनी प्रोटोप्लॅनेटने लडाखच्या त्सो कार प्रदेशात HOPE स्टेशन लाँच केले. [ISRO च्या सहकार्याने विकसित]

◆ मानवी तस्करी रोखण्यासाठी 2025 मध्ये बिहार पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव "ऑपरेशन नया सवेरा" आहे.

◆ वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत फेसलेस अ‍ॅडज्युडिकेशन लागू करणारे भारतातील पहिले राज्य केरळ बनले आहे.

◆ प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम (PMNDP) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू करण्यात आला.

◆ पॅरा रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग यांची आर्मी स्टाफचे उपप्रमुख (VCOAS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sun, 03 Aug 2025 04:38:57 +0300
आयुष्यात आपण घेतलेला निर्णय कधिच चुकिचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द स्व:तमध्ये असायला हवी....🎯🎯

शुभ सकाळ 😊🙏
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sat, 02 Aug 2025 18:07:17 +0300
🔰आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे...!!

शुभ रात्री 😊
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sat, 02 Aug 2025 04:13:17 +0300
🔷 चालू घडामोडी :- 01 ऑगस्ट 2025

◆ इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी-अरिड ट्रॉपिक्स (ICRISAT) ने हैदराबादमध्ये लहान शेतकऱ्यांसाठी AI-संचालित हवामान सल्लागार सेवा सुरू केली.

◆ रस्ते सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरणारे भारतातील पहिले राज्य उत्तर प्रदेश बनले आहे.

◆ कंबोडिया देशाने जैवविविधता संवर्धनासाठी आसामचे 'हरगिला आर्मी' मॉडेल स्वीकारले आहे.

◆ दीनदयाळ बंदर प्राधिकरणाने गुजरातमधील कांडला बंदरात भारतातील पहिला 'मेक इन इंडिया' एक मेगावॅटचा ग्रीन हायड्रोजन प्लांट सुरू केला.

◆ मणिपूरने 25 वर्षांनंतर 2025 ची ज्युनियर बॉईज नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकली.

◆ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका देशाने 01 ऑगस्ट 2025 पासून भारतीय वस्तूंवर 25% कर लादण्याची घोषणा केली आहे.

◆ गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाने (IEPFA) "सक्षम गुंतवणूकदार" मोहीम सुरू केली आहे.

◆ प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि युके हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य लॉर्ड मेघनाद देसाई यांचे नुकतेच निधन झाले.

◆ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया- डिजिटल पेमेंट्स इंडेक्स (RBI-DPI) चे आधार वर्ष 2018 आहे.

◆ स्किल इम्पॅक्ट बॉण्ड (SIB) हा भारतातील पहिला डेव्हलपमेंट इम्पॅक्ट बॉण्ड आहे, जो राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) संस्थेने सुरू केला होता.

◆ लडाखने सिंधू नदी स्वच्छ आणि संरक्षित करण्यासाठी 12 ऑगस्ट हा दिवस स्वच्छता चळवळ दिन म्हणून घोषित केला आहे.

◆ कवच 4.0 ही संशोधन डिझाइन आणि मानक संघटना (RDSO) संस्थेने सुरू केलेली स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली आहे.

◆ भारतीय रेल्वेने दिल्ली-मुंबई मार्गाच्या मथुरा-कोटा विभागात कवच 4.0 लागू केले आहे.
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Sat, 02 Aug 2025 04:12:04 +0300
🔰जेव्हां स्वप्नांची राख होते तेंव्हा खरा संघर्ष सुरू होतो...

शुभ सकाळ 😊
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Fri, 01 Aug 2025 07:10:08 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Fri, 01 Aug 2025 07:01:28 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Fri, 01 Aug 2025 06:51:25 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Fri, 01 Aug 2025 06:50:31 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Thu, 31 Jul 2025 18:38:30 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Thu, 31 Jul 2025 05:56:13 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Thu, 31 Jul 2025 05:26:05 +0300
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Wed, 30 Jul 2025 18:30:54 +0300
🔰जीवनात हार कधीच मानु नका. कारण "पर्वतामधुन" निघणा-या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की, "समुद्र" किती दुर आहे...

शुभ रात्री 😊
Подробнее
]]>
https://linkbaza.com/catalog/-1001952644948 Wed, 30 Jul 2025 06:00:30 +0300
🔷 चालू घडामोडी :- 29 जुलै 2025

◆ जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी 29 जुलै रोजी जगभर साजरा केला जातो.

◆ 29 जुलै 2010 रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.

◆ इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम (EBP कार्यक्रम) पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सुरू केला.

◆ ग्लोबल फायनान्स मासिकाने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची 2025 साठी जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून निवड केली आहे.

◆ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे.

◆ जुलै 2025 मध्ये रामसर कन्व्हेन्शनच्या COP15 चे आयोजन झिम्बाब्वे देशाने केले आहे.

◆ केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, श्री भूपेंद्र यादव व्हिक्टोरिया फॉल्स, झिम्बाब्वे येथे होत असलेल्या रामसर अधिवेशनासाठी कॉन्ट्रॅक्टिंग पक्षांच्या परिषदेच्या (COP15) 15 व्या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.

◆ Numbeo Safety Index 2025 मध्ये 146 देशात भारताचा क्रमांक 67वा आहे.

◆ विज्ञान संस्कृती संवर्धन योजना (SPOCS) ही पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची प्रमुख योजना आहे.

◆ राष्ट्रीय महिला आयोग (NCW) संस्थेने ग्रामीण महिलांसाठी यशोदा AI : भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता अभियान सुरू केले आहे.

◆ जुलै 2025 मध्ये भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) चे नवीन अध्यक्ष म्हणून अजय सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) संस्थेने भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली (IRNSS) विकसित केली आहे.

◆ पृथ्वीच्या चुंबकीय ढालचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय वैमानिकी आणि अंतराळ प्रशासन (नासा) या अंतराळ संस्थेने "TRACERS" नावाचे जुळे उपग्रह मोहीम सुरू केली आहे.

◆ बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने नवी दिल्ली येथे सागरी वित्तपुरवठा शिखर परिषद 2025 चे आयोजित केले.

◆ प्रधानमंत्री वारसा संवर्धन (PM विकास) ही अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची प्रमुख योजना आहे.
Подробнее
]]>