Информация о канале обновлена 15.10.2025.
Информация о канале обновлена 15.10.2025.
RBI मागील दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी का करत आहे... यासंबंधी व्हिडिओ अर्थव्यवस्था सर्व बॅचमध्ये अपलोड करण्यात आलेला आहे.. तसेच हा व्हिडिओ सर्वांसाठी खुला आहे.. त्यामुळे कोणीही बघू शकता... 
......
App मधील combine folder madhe.. कुठल्याही  अर्थव्यवस्था बॅच मध्ये जाऊन.. Current update folder मध्ये जाऊन बघू शकता..
फक्त आज Open to All ahe..
App link - https://play.google.com/store/apps/details?id=com.parivartan.mpsc.upsc.app
By Abhijit Rathod
आरक्षणाच्या प्रश्नाचा सविस्तर उलगडा!
ST, बंजारा आणि धनगर समाजाच्या आरक्षणावर अभिजीत राठोड सरांचा सखोल विश्लेषणात्मक व्हिडिओ —..
आज . 
..
https://youtu.be/i88_2u3GiiE
https://youtu.be/i88_2u3GiiE
..
✨ परीक्षांसाठी राहिलेले दिवस ...💐
राज्यसेवा पूर्व परीक्षा:- 28 दिवस
गट_ब पूर्व परीक्षा:- 68 दिवस 
गट_क पूर्व परीक्षा:- 82 दिवस
➖➖➖➖➖➖➖➖➖
अभिजीत सरांचं.. आत्ता PW वर सत्र चालू असल्यामुळे व तो क्लास 10 pm ला संपेल.. तसेच आता YouTube टीम सुद्धा उपलब्ध नाही.. त्यामुळे यावर व्हिडिओ उशिरा येईल किंवा उद्या सकाळी live.. class होईल..
       BY - OT
अर्थशास्त्रातील नोबेल 2025
▪️अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.  
▪️यंदा हे पारितोषिक जोएल मोकियर,
▪️फिलिप अघिऑन आणि 
▪️पीटर हाविट या तिघांना देण्यात आले आहे. 
▪️या तिघांना अर्थव्यवस्थेतील “नवकल्पना-आधारित आर्थिक विकास” (Innovation-driven economic growth) आणि
“सर्जनशील विनाश” (Creative destruction) या संकल्पनेवर केलेल्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त
 पूर्व परीक्षा 2026. 
👉 विभागांकडून मागणीपत्र मागविण्याची कार्यवाही सुरू आहे.
Рост подписчиков
Публикации
Просмотры
Средний охват + ERR%
Владелец канала не предоставил расширенную статистику, но Вы можете сделать ему запрос на ее получение.
Также Вы можете воспользоваться расширенным поиском и отфильтровать результаты по каналам, которые предоставили расширенную статистику.
Также Вы можете воспользоваться расширенным поиском и отфильтровать результаты по каналам, которые предоставили расширенную статистику.
