राज्यसेवा PSI/STI/ASO संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त
चालू घडामोडी विषयाच्या Revision करिता उपयुक्त टेलिग्राम चैनल
चालू घडामोडी सराव प्रश्न व Audio नोट्स
Информация о канале обновлена 04.10.2025.
राज्यसेवा PSI/STI/ASO संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त
चालू घडामोडी विषयाच्या Revision करिता उपयुक्त टेलिग्राम चैनल
चालू घडामोडी सराव प्रश्न व Audio नोट्स
🔖 आशिया कप 2025
कालावधी - 9 ते 28 सप्टेंबर 2025,
ठिकाण - UAE (दुबई व अबुधाबी)
🏏 विजेता – भारत 🇮🇳
🏏 उपविजेता – पाकिस्तान
🏏 सर्वाधिक धावा – अभिषेक शर्मा (भारत)
🏏 सर्वाधिक विकेट – कुलदीप यादव (भारत)
🏏 प्लेअर ऑफ द मॅच – तिलक वर्मा
🏏 प्लेयर ऑफ द सिरीज – अभिषेक शर्मा
🏏 एकूण संघ – 8 संघ (भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, UAE, ओमान, हाँगकाँग.)
🏏 भारत – आशिया कपचा सर्वात यशस्वी संघ, एकूण 9 वेळा विजेता.
श्रीकांत तायडे (लेखक - बूस्टर चालू घडामोडी)
@Shrikant_tayade
💐 मिथुन मनहास बीसीसीआयचे 37 वे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत..!!
राज्यसेवा परीक्षा पुढे गेल्यामुळे बरेच विद्यार्थी विचारत आहे की चालू घडामोडी आता कुठपर्यंत करायचं तर लक्षात घ्या आपल्याला दीड वर्षाचे चालू घडामोडी करणं अपेक्षित आहे
कालावधी - 1 जून 2024 ते 1 ऑक्टोबर 2025
वरील कालावधीमधील चालू घडामोडी करणे अपेक्षित आहे.
आणि 9 नोव्हेंबर च्या अगोदर पुन्हा एकदा चालू घडामोडी महासंग्राम व्हिडिओ येणार आहे
श्रीकांत तायडे
(लेखक चालू घडामोडी)
@Shrikant_tayade
#CurrentBooster
भारतात 2 नवीन रामसर स्थळे
बिहारमधील दोन नवीन रामसर स्थळांचा रामसर यादीत समावेश
गोकुळ जलाशय - बक्सर जिल्हा (448 हेक्टर)
उदयपूर सरोवर - पश्चिम चंपारण जिल्हा (319 हेक्टर).
भारतातील एकूण 93 रामसर स्थळे झाली
भरतात एकूण 13,60,719 हेक्टर क्षेत्र व्यापतात
जगात भारताचा तिसरा क्रमांक रामसर स्थळांमध्ये
तमिळनाडू सर्वात जास्त 20 रामसार
जागतिक पाणथळ दिन - 2 फेब्रुवारी
https://t.me/Shrikant_tayade
#CurrentAffairsby Shrikant sir
रेल्वे लाँच बेडवरून 'अग्नी प्राइम'ची भरारी
Владелец канала не предоставил расширенную статистику, но Вы можете сделать ему запрос на ее получение.
Также Вы можете воспользоваться расширенным поиском и отфильтровать результаты по каналам, которые предоставили расширенную статистику.
Также Вы можете воспользоваться расширенным поиском и отфильтровать результаты по каналам, которые предоставили расширенную статистику.
Подтвердите, что вы не робот
Вы выполнили несколько запросов, и прежде чем продолжить, мы ходим убелиться в том, что они не автоматизированные.