तुमच्या स्वप्नांना दिशा देणारी एक चळवळ........
Информация о канале обновлена 18.11.2025.
तुमच्या स्वप्नांना दिशा देणारी एक चळवळ........
⭕️ साहित्य अकादमी पुरस्कार 2025 (मराठी)
⭕️ बाल साहित्य पुरस्कार
👉डॉ. सुरेश सावंत यांना 'आभाळमाया' या कविता
संग्रहासाठी पुरस्कार मिळाला.
⭕️ युवा साहित्य अकादमी पुरस्कार
👉 प्रदीप कोकरे यांना 'खोल खोल दुष्काळ डोळे' या
कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
Join 👉@finixsatara
⭕️ 2028 पर्यंत भारताची 'चांद्रयान-4' मोहीम
अंमलात
👉 भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) केले
असून 2028 पर्यंत 'चांद्रयान-4' मोहीम अमलात
आणण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली
आहे.
⭕️ काय आहे चांद्रयान-4 मोहीम
👉या मोहिमेत चंद्रावरून काही नमुने परत पृथ्वीवर
आणण्याची योजना असून ही अत्यंत क्लिष्ट अशी
मोहीम आहे. 2028 पर्यंत चांद्रयान-4 प्रक्षेपित
करण्याचे इसोचे नियोजन आहे.
👉 2025 पर्यंत भारताचे अंतराळ स्थानक
उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजनेवरही काम सुरू
आहे.
👉 2035 पर्यंत भारताचे अंतराळ स्थानक
उभारण्याच्या दिशेने काम सुरू असून यातील
पहिले 2028 मध्ये पृथ्वीकक्षेत स्थापित केले
जाईल.
👉 इस्रोचे अध्यक्ष - व्ही. नारायणन
Join 👉@finixsatara
⭕️ मैथिली ठाकूर बिहारच्या इतिहासातील सर्वात
तरुण व भारतातील सध्या कार्यरत सर्वात तरुण
आमदार ठरली आहे.
👉त्यांच्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीच्या
माध्यमातून भाजपाला पहिल्या जेन-झी (Gen Z)
आमदार मिळाल्या आहेत.
👉 त्या बिहारमधील अलीनगर मतदारसंघातून
निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या.
👉मैथिली ठाकूर यांनी राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार
बिनोद मिश्रा यांचा 11730 मतांनी पराभव केला
आहे.
👉मैथिली ठाकूर या मूळच्या मधुबनी येथील रहिवासी
आहे.
👉'दी रायझिंग स्टार’ या शोमधून त्यांना राष्ट्रीय
स्तरावर ओळख मिळाली. यूट्यूब चॅनेलवरील
त्यांची भजनं आणि लोकगीतांद्वारे त्यांना प्रचंड
लोकप्रियता मिळाली. त्या हिंदी, मैथिली, भोजपुरी
आणि बंगालीसह अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी
गातात.
👉वय : 25 वर्षे, तीन महिने, 20 दिवस
👉 मतदारसंघ - अलीनगर
👉 पक्ष - भाजपा
Join 👉@finixsatara
⭕️ प्रसिद्ध पर्यावरणवादी सालुमरदा थिमक्का यांचे वयाच्या 114 व्या वर्षी निधन झाले.
👉सालुमरदा थिमक्का या कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध पर्यावरणवादी होत्या, ज्यांना 'वृक्षमाता' म्हणूनही ओळखले जाते.
👉'सालुमरदा' ज्याचा कन्नडमध्ये अर्थ होतो "झाडांची रांग"
⭕️ त्यांना मिळालेले पुरस्कार
👉2019 मध्ये पद्मश्री पुरस्कार
👉बीबीसीच्या 100 प्रभावी पर्यावरणवादी महिलांच्या यादीत समावेश होता.
⭕️ त्यांचे योगदान
👉त्यांनी कर्नाटकमधील हुलिकल आणि कुडूर दरम्यानच्या 4.5 किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या दुतर्फा सुमारे 385 वटवृक्षांची लागवड केली आणि त्यांचे स्वतःच्या मुलांप्रमाणे संगोपन केले. त्यांनी एकूण 8000 हून अधिक झाडे लावली आहेत.
Join 👉@finixsatara
Владелец канала не предоставил расширенную статистику, но Вы можете сделать ему запрос на ее получение.
Также Вы можете воспользоваться расширенным поиском и отфильтровать результаты по каналам, которые предоставили расширенную статистику.
Также Вы можете воспользоваться расширенным поиском и отфильтровать результаты по каналам, которые предоставили расширенную статистику.
Подтвердите, что вы не робот
Вы выполнили несколько запросов, и прежде чем продолжить, мы ходим убелиться в том, что они не автоматизированные.
Наш сайт использует cookie-файлы, чтобы сделать сервисы быстрее и удобнее.
Продолжая им пользоваться, вы принимаете условия
Пользовательского соглашения
и соглашаетесь со сбором cookie-файлов.
Подробности про обработку данных — в нашей
Политике обработки персональных данных.