🔴 राज्यसेवा (वर्णनात्मक पद्धती) मुख्य परीक्षेसाठी...
इतिहास Approach Building-
मला माहित आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना इतिहास विषयाबद्दल संघर्ष करावा लागत आहे.
ही आपणा सर्वांचीच परिस्थिती आहे. आपण इतिहासाचा गांभीर्याने अभ्यास करत नाहीत. आपल्याला वाटते की इतिहास म्हणजे सर्व तथ्ये, तारखा, राजे आणि युद्धे आपल्याला लक्षात ठेवावी लागतात. आपल्याला या विषयात कालानुक्रमे मांडलेल्या कथा दिसत नाहीत, घटना कशा घडतात याच्या प्रवाहाकडे आपण लक्ष देत नाहीत. इतिहासाबद्दल आकर्षणाचा अभाव आढळतो.
तुम्ही पाहिलेल्या चित्रपटांचा विचार करा. त्या चित्रपटांमधील नावे, ठिकाणे किंवा घटना लक्षात ठेवण्यास तुम्हाला कठीण जात नाही, कारण तुम्ही कथेत खूप रमलेले असता आणि आपोआप सर्व लक्षात राहून जाते.
दुर्दैवाने, आपण इतिहासाकडे त्या दृष्टिकोनातून पाहत नाहीत.
धीर धरा.
क्लासनोट्स वाचत रहा
तुमच्या नोंदी करत रहा.
NCERTs चा संदर्भ घ्या.
टाइमलाइन बनवा.
वारंवार वाचन करत रहा.
🔥 राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच-
https://yashashriiacademy.page.link/RQ8wjDwdZgxr1YXbA
- तुमचाच,
डाॅ.रमेश रुणवाल.