शिवाजी महाराजांचे स्टेटस, माहिती, दिनविशेष, व्हिडिओ सर्व काही एकाच ठिकाणी.
सर्व शिवभक्तांना एकत्र आणणे हा एकमेव उद्देश
┎─────────────┒
☞ @Shrimantyogi1 ☜
┖─────────────┚
Информация о канале обновлена 03.10.2025.
शिवाजी महाराजांचे स्टेटस, माहिती, दिनविशेष, व्हिडिओ सर्व काही एकाच ठिकाणी.
सर्व शिवभक्तांना एकत्र आणणे हा एकमेव उद्देश
┎─────────────┒
☞ @Shrimantyogi1 ☜
┖─────────────┚
नवरात्रीसह घटस्थापनेच्या आपणास मंगलमय शुभेच्छा..!
|| सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते... ||
🙏🙏🚩🚩
_संकटकाळी धीर सोडू नका,_
_शांतपणे निर्णय घ्या.._
_पन्हाळ्याच्या वेढ्यात सगळीकडून अपयश येत असतानाही,_
_महाराजांनी न डगमगता रणनीती आखली आणि वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले..._
शिवराय असे शक्तिदाता 💪
🙏🏻🚩 हरवले आभाळ ज्यांचे, हो तयांचा सोबती... 🚩🙏🏻
🙏🏻🚩 राजांसाठी कधी जीव द्यायला भेटला तर देऊन टाकायचा... 🚩🙏🏻
सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर
सर्वश्रेष्ठ अभियंता, स्वताचे घर दार गहान ठेऊन रायगड बांधला , मोबदला काय तर एका पायरीवर स्वताचे नाव लिहण्याची अनुमती मागितली, का तर राजांची चरण धूळ त्या नावावर अभिषेक करत राहिल म्हणून...
🚩🙏🏻 अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🚩
सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात भीषण तांडव करणाऱ्या रुद्र पावसाला झेलीत, त्याच्या माथ्यावर गडकोटांचे घरटे बांधून त्यावर राहायचं ! तहहयात मोह आणि वैयक्तिक सुखदुःखे बाजूला ठेऊन राज्यासाठी पडेल तो त्याग करायचा. रात्रंदिवस घोड्यावरली मांड सैल होऊ द्यायची नाही रयतेच्या रक्षणासाठी सज्ज रहायचे. शस्त्र हाती घ्यावे तूच आणि आईच्या मायेने जवळ ही घ्यावे तूच. रयतेसाठी सोसावे, पण किती सोसावे ह्याला कुठले माप नाही. हा माथा तुझ्याच मोजड्यांची माती कपाळावर मिरवेल, हीच गुरुदक्षिणा देऊ शकतो मायबापा 🙇🏻♂️🚩
महाराज 🙌
Владелец канала не предоставил расширенную статистику, но Вы можете сделать ему запрос на ее получение.
Также Вы можете воспользоваться расширенным поиском и отфильтровать результаты по каналам, которые предоставили расширенную статистику.
Также Вы можете воспользоваться расширенным поиском и отфильтровать результаты по каналам, которые предоставили расширенную статистику.
Подтвердите, что вы не робот
Вы выполнили несколько запросов, и прежде чем продолжить, мы ходим убелиться в том, что они не автоматизированные.