✨🕊"अंत अस्ति प्रारंभः"🕊✨
#प्रेम #कविता #चारोळ्या #शायरी #MPSC #UPSC 🤩
इच्छा एकच आहे, लिहिताना चारोळी
वाचताना उमलावी, तुमच्या गालावरची खळी,
आणि मलाही मिळावी स्वतःची ओळख एक वेगळी...... 💫
🔥प्रवासास प्रारंभ :- २३ मे २०२३🔥
Информация о канале обновлена 22.05.2024.