अधिकारी व्हायचंय मग वाट कसली पाहताय झालेले सर्व प्रश्न सोडवून काढा.
मराठी व्याकरणाच्या अभ्यासासाठी सर्वात उत्तम माहिती पूर्ण असलेला चॅनेल
Информация о канале обновлена 17.08.2025.
अधिकारी व्हायचंय मग वाट कसली पाहताय झालेले सर्व प्रश्न सोडवून काढा.
मराठी व्याकरणाच्या अभ्यासासाठी सर्वात उत्तम माहिती पूर्ण असलेला चॅनेल
❇️ समानार्थी शब्द ❇️
● झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
● झरा - निर्झर, ओहळ, ओढा
● झगडा - कलह, भांडण, तंटा
● टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
● टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
● टिळा - तिलक, टिळक, ठिपका
● टूक - कुशलता, युक्ती, टक
● टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
● ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
● ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
● ठाम - पक्का, कायम, दृढ
● ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
● डोके - माथा, मस्तक, शिर
● डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
● डगर - उतरण, टेकडी, ढळ
● डौल - रुबाब, दिमाख, ऐट
● ढग - घन, जलद, मेघ, नीरद
● ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
● ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
● ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
● ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
● ढोल - नगारा, डंका, पडघम
● तक्रार - वाद, भांडण, हरकत
● तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
● तत्व - सत्य, तात्पर्य, अंश
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
अँप सुरळीत चालू झाले आहे.
राहिलेल्या विद्यार्थ्यांनी आजच ऑफरचा लाभ घ्या.👍
👼अशी ऑफर पुन्हा नाही...😍
🇮🇳🇮🇳स्वातंत्र्यदिनानिमित्त अस्तित्व पुस्तकालय संगमनेर
आपल्यासाठी घेऊन आले आहे 5️⃣0️⃣% पर्यंत पुस्तकांवर डिस्काउंट🔥🔥🔥
https://www.instagram.com/reel/DNVR2gXIRE9/?igsh=MW5idTgxbG9mamN1cw==
https://www.instagram.com/reel/DNVR2gXIRE9/?igsh=MW5idTgxbG9mamN1cw==
आपल्याला जे पुस्तक हवं आहे त्या पुस्तकाची डिटेल्स व्हिडिओमध्ये दिलेले आहेत लगेच पाहून घ्या.👍👍
❗️TEST WALA 'एप्लीकेशन वर 03 दिवस मेगा ऑफर ❗️
🎁50% पर्यंत डिस्काउंट 🎁
👀 उपलब्ध बॅचेस संदर्भात
👼 तलाठी भरती - 100 सराव पेपर
👼 वनरक्षक भरती - unlimited सराव पेपर
👼 कृषी सेवक - 40 सराव पेपर
👼 रेल्वे ग्रुप डी - 52 सराव पेपर
👼 छ. संभाजीनगर GMC - 25 सराव पेपर
⛳ सर्व पेपरचे डेमो ॲप मध्ये उपलब्ध आहेत.
📚 सर्व बॅचेस वर 03 दिवस ऑफर राहील. आजच आपला प्रवेश निश्चित करा.
📱एप्लीकेशन(APP) लिंक⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
📱संपर्क - 9119501377
✅मराठी व्याकरण : वाक्यप्रचार व अर्थ✅
✅नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे
✅ द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे
✅हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे
✅ गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे
✅अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे
✅पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे
✅वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे
✅कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे
https://t.me/MARATHITCS2
🚨स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष ऑफर 🚨
❗️सह्याद्री करिअर अकॅडमी संगमनेर❗️
अंकगणित व बुद्धिमत्ता (रुद्रा 2.0) ऑनलाइन बॅच
📔 विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे Recorded स्वरूपात उपलब्ध
📑 बॅच ची वैशिष्ट्ये
👼 प्रत्येक व्हिडिओ 6 वेळा पाहता येईल.
👼 एका टॉपिक वरती जास्तीत- जास्त प्रश्नांचं विश्लेषण
👼 videos ची संख्या 100+
👼 प्रत्येक महिन्याला शंका निरसरणासाठी Live Lecture
🗓 ऑफर वैध - 13,14,15,16 ऑगस्ट 2025
📱 बॅच जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=co.george.wzdco
https://play.google.com/store/apps/details?id=co.george.wzdco
🌐संपर्क -⤵️⤵️⤵️⤵️
http://wa.me/+919175416791
🔥शब्दसंग्रह🔥
🎯आरोगण :- भोजन, जेवण, मेजवानी
🎯 आयास:- श्रम, मेहनत, कष्ट
🎯 आवेश:- जोश, उन्माद,
🎯 इतमाम :- सरंजाम, थाट, व्यवस्था
🎯 उच्छेद:- विनाश, नायनाट, विध्वंस
🎯 झंझावात :-वावटळ, तुफान, वादळ, चक्रवात, सोसाटा
🎯झाड :- पादप, विटप, वनस्पती, द्रुम, वृक्ष,
🎯 झरोका :-गवाक्ष, जाळी
🎯 झिरझिरीत:- विरळ, पातळ, पारदर्शक
🎯 झिट:-मूर्च्छा, घेरी, भोवळ
Владелец канала не предоставил расширенную статистику, но Вы можете сделать ему запрос на ее получение.
Также Вы можете воспользоваться расширенным поиском и отфильтровать результаты по каналам, которые предоставили расширенную статистику.
Также Вы можете воспользоваться расширенным поиском и отфильтровать результаты по каналам, которые предоставили расширенную статистику.
Подтвердите, что вы не робот
Вы выполнили несколько запросов, и прежде чем продолжить, мы ходим убелиться в том, что они не автоматизированные.