COMBINE MENTOR टीम.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या हक्काचं व्यासपीठ..!!❤️
या एकत्र लढू परीक्षेशी आणि परिस्थितीशी सुद्धा..!!🌿
I'd - @Combinementortop1
Информация о канале обновлена 19.11.2025.
COMBINE MENTOR टीम.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या हक्काचं व्यासपीठ..!!❤️
या एकत्र लढू परीक्षेशी आणि परिस्थितीशी सुद्धा..!!🌿
I'd - @Combinementortop1
जागतिक आरोग्य संघटनेच्या बाजूने हे प्रश्न पाठ असुद्या..
यावर प्रश्न अपेक्षित आहे.. नोट करून ठेवा. 🌿
Join- https://t.me/combinementortop
👉 CMO Test Series 2.0
कम्बाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2025🌿
*महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रिय टेस्ट सिरीजचा दुसरा टप्पा 16 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक, प्रत्येक विषयचं सविस्तर विश्लेषण, 3 टेस्ट, 300 प्रश्न आणि आयोगाची चौकट अनुभवण्यासाठी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर येथे ऑफलाईन स्वरूपात तर उर्वरित महाराष्ट्रात ऑनलाईन स्वरूपात नक्की भेटूया...आम्ही वाट पाहतोय..!!
📍 *परीक्षा केंद्र: पुणे*
ऑफलाईन प्रवेशासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
🔗https://combinementorship.akamai.net.in/new-courses/17
📍 *परीक्षा केंद्र: छत्रपती संभाजीनगर*
ऑफलाईन प्रवेशासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
🔗https://combinementorship.akamai.net.in/new-courses/18
📍 *परीक्षा केंद्र: कोल्हापूर*
ऑफलाईन प्रवेशासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
🔗https://combinementorship.akamai.net.in/new-courses/19
📍 *ऑनलाईन प्रवेश निश्चितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा* 👇
🔗https://combinementorship.akamai.net.in/new-courses/16
📌 *अधिक माहितीसाठी किंवा टेक्निकल बाबीसंबंधी Team CMO बरोबर संपर्क साधा.*
8308598007 / 7249095880
चालू घडामोडी
जानेवारी 2024👆🏻
'जोड्या लावा ' या बाजूने हा प्रश्न महत्वाचा आहे.. ही माहिती पाठ हवी(2024-2025) फोटो तुमच्याकडे असुद्या.🌿
जानेवारी 2025 (पद्मविभूषण )👇
1)दुव्वुर नागेश्वर रेड्डी(तेलंगणा )
👉🏻औषध
2)न्यायमूर्ती (निवृत्त) श्री जगदीश सिंह खेहर(चंदीगड )
👉🏻सार्वजनिक व्यवहार
3)सौ.कुमुदिनी रजनीकांत लखिया(गुजरात )
👉🏻कला
4)लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम(कर्नाटक )
👉🏻कला
5)एमटी वासुदेवन नायर (मरणोत्तर, केरळ )
👉🏻साहित्य आणि शिक्षण
6)ओसामु सुझुकी (मरणोत्तर, जपान )
👉🏻व्यापार आणि उद्योग
7)शारदा सिन्हा (मरणोत्तर, बिहार)
👉🏻कला
https://t.me/combinementortop
छ. संभाजीनगर आणि कोल्हापूर येथील परीक्षा केंद्रासाठी प्रवेश सुरु आहेत... उर्वरित जागा लवकरच भरल्या जातील.. कोणी राहिला असाल तर प्रवेश निश्चित करून घेऊ शकता.
वरील शहरात अभ्यास करत असाल तर नक्कीच आयोगाचं वातावरण आणि आयोगासारखी पेपरची रचना अनुभवायला या... भेटू, चर्चा करू आणि चुकांवर काम करून परीक्षेसाठी परिपूर्ण होऊया..🌿❤️
16 नोव्हेंबर रोजी पहिला पेपर..!!
ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यासाठी 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
Владелец канала не предоставил расширенную статистику, но Вы можете сделать ему запрос на ее получение.
Также Вы можете воспользоваться расширенным поиском и отфильтровать результаты по каналам, которые предоставили расширенную статистику.
Также Вы можете воспользоваться расширенным поиском и отфильтровать результаты по каналам, которые предоставили расширенную статистику.
Подтвердите, что вы не робот
Вы выполнили несколько запросов, и прежде чем продолжить, мы ходим убелиться в том, что они не автоматизированные.
Наш сайт использует cookie-файлы, чтобы сделать сервисы быстрее и удобнее.
Продолжая им пользоваться, вы принимаете условия
Пользовательского соглашения
и соглашаетесь со сбором cookie-файлов.
Подробности про обработку данных — в нашей
Политике обработки персональных данных.