स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.
जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
Информация о канале обновлена 19.11.2025.
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.
जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ पहिली उत्तर तालिका आली..
पेपर 1. GS
राज्यसेवा पूर्व परीक्षा
पेपर दोन
प्रश्नपत्रिका
राज्यसेवा पूर्व परीक्षा
पेपर एक
प्रश्नपत्रिका
🔥 हायकोर्टात क्लर्क (Clerk), स्टेनो (Steno) आणि शिपाई (Peon) या पदांसाठी १००० पेक्षा जास्त (अंदाजे १५००) जागांची जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे.
⭐️ ठिकाण: ही भरती मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील हायकोर्टासाठी असेल.
⭐️अर्ज: उमेदवाराला तिन्हीपैकी फक्त एकाच ठिकाणी अर्ज करता येईल.
पदांनुसार माहिती:
१. क्लर्क (Clerk):
* शिक्षण: पदवी (Graduation) आणि ४० WPM इंग्रजी टायपिंग.
* वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे.
अभ्यासक्रम:
🙂मराठी (१० गुण)
🙂इंग्रजी (२० गुण)
🙂सामान्य ज्ञान (१० गुण)
🙂 सामान्य बुद्धिमत्ता (२० गुण)
🙂 अंकगणित (२० गुण)
🙂कॉम्प्युटर (१० गुण).
२. स्टेनोग्राफर (Stenographer):
* शिक्षण: पदवी (Graduation) आणि इंग्रजी शॉर्टहँड (८0 WPM किंवा १०० WPM).
* वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे.
* प्रक्रिया: प्रामुख्याने शॉर्टहँड डिक्टेशन (Dictation) घेतले जाते.
३. शिपाई (Peon):
* शिक्षण: किमान ७ वी पास (यावेळी १० वी पास असू शकते).
* वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे.
* प्रक्रिया: चाळणी परीक्षा, शारीरिक/कौशल्य चाचणी (उदा. साफसफाई) आणि मुलाखत, अशा तीन टप्प्यांत ही भरती होते.
अभ्यास सुरू ठेवा....
❗️❗️❗️❗️
🚨🚔महाराष्ट्र शासनाने पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी 'पोलीस उपनिरीक्षक (PSI) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा' (LDCE) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे, पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती आता ५०% सरळसेवा, २५% विभागीय परीक्षा (LDCE) आणि २५% पदोन्नती या नवीन प्रमाणात केली जाईल.
Dept.PSI लवकरच जाहिरात येईल.
विभागीय पोलिस उपनिरीक्षक (Dept.PSI) पूर्व व मुख्य परीक्षा उपयुक्त.....
जॉइन करा-https://telegram.me/MPSCDeptPSI
'हिटमॅन'चा 'नंबर वन' संघर्ष: वय फक्त आकडा आहे, जिद्द महत्त्वाची!
वय वर्षे ३८... क्रिकेटमध्ये हे वय निवृत्तीचे मानले जाते. याच वयात, जेव्हा अनेकजण तुमची कारकीर्द संपल्यात जमा करतात, तेव्हा भारताचा कर्णधार रोहित शर्माने एक अशक्य वाटणारा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शानदार शतक झळकावून, रोहित शर्मा आपल्या १८ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदाच ICC एकदिवसीय क्रमवारीत (ODI Rankings) जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज (No. 1 Batsman) बनला आहे.
ही फक्त एक बातमी नाही, हा MPSC आणि सरळसेवा भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक धडा आहे.
परिस्थिती काय होती?
काही आठवड्यांपूर्वीपर्यंत रोहित शर्मावर टीका होत होती. त्याचा 'फॉर्म' गेला, तो धावा करत नाही, २०२७ च्या विश्वचषकात तो नसेल, आता त्याने निवृत्त व्हायला हवे... अशा अनेक चर्चांना उधाण आले होते. टीकाकारांनी त्याला जवळपास नाकारले होते.
ही परिस्थिती स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसारखीच नाही का?
दोन-तीन 'अटेम्प्ट' (Attempt) अयशस्वी झाले, 'प्री' निघाली पण 'मेन्स' राहिली, किंवा मुलाखतीतून परत आलो की, आजूबाजूचे लोक, नातेवाईक आणि कधीकधी आपलेच मित्र म्हणायला लागतात, "आता बस कर," "तुझं काम नाही," "दुसरी नोकरी बघ," "वय वाढत चाललंय."हा तोच क्षण असतो जिथे ९९% लोक हार मानतात.
'हिटमॅन'ने काय केले?
रोहित शर्माने या टीकेला शब्दांनी उत्तर दिले नाही. त्याने टीकेला किंवा स्वतःवरील दबावाला स्वतःवर हावी होऊ दिले नाही. त्याने आपले लक्ष फक्त खेळावर केंद्रित ठेवले. जेव्हा संधी मिळाली, तेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच जुन्या, धडाकेबाज शैलीत शतक ठोकले आणि सर्व टीकाकारांची तोंडे बंद केली.
त्याने फक्त सामना जिंकला नाही, तर तो जगातील 'नंबर वन' बनला. त्याने हे सिद्ध केले की, संघर्ष करण्याची तयारी असेल, तर यश कोणत्याही वळणावर मिळू शकते.
MPSC/सरळसेवा विद्यार्थ्यांनी काय शिकावे?
आता MPSC आणि सरळसेवा भरतीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. हीच तुमची 'वर्ल्ड कप' फायनल आहे. या प्रवासात तुम्ही
रोहित शर्माकडून ३ गोष्टी शिकू शकता:
१. चिकाटी
रोहितला नंबर वन बनण्यासाठी १८ वर्षे लागली. यश लगेच मिळत नाही. तुम्ही दोन, तीन किंवा चार वर्षांपासून अभ्यास करत असाल, पण हार मानू नका. तुमचा शेवटचा प्रयत्न हा तुमचा सर्वोत्तम प्रयत्न असू शकतो.
२. टीकेकडे दुर्लक्ष
लोक बोलणारच. तुमच्या अपयशावर हसणारे आणि तुमच्या क्षमतेवर शंका घेणारे अनेक 'टीकाकार' तुमच्या आजूबाजूला असतील. त्यांचे ऐकत बसलात तर खचून जाल. रोहितप्रमाणे, तुमचे लक्ष फक्त तुमच्या 'अभ्यासावर' (Performance) ठेवा.
३. वय हा फक्त आकडा आहे
रोहितने वयाच्या ३८ व्या वर्षी ते मिळवले, जे त्याला २८ व्या वर्षीही मिळाले नव्हते. स्पर्धा परीक्षेतही तसेच आहे. "माझे वय वाढले," "माझ्यापेक्षा कमी वयाचे लोक पोस्ट मिळवत आहेत" (जसे रोहितपेक्षा ज्युनियर शुभमन गिल आधी नंबर वन होता), या विचारांनी खचून जाऊ नका. तुमची वेळ नक्की येईल, फक्त संयम आणि जिद्द सोडू नका.
मित्रांनो, परिस्थिती कितीही विरोधात असो, लोक कितीही तुमच्या क्षमतेवर शंका घेत असोत, स्वतःवरचा विश्वास गमावू नका. रोहित शर्मा जर ३८ व्या वर्षी 'शून्यातून' पुन्हा 'नंबर वन' होऊ शकतो, तर तुम्हीही या शेवटच्या काही महिन्यांत प्रामाणिक प्रयत्न करून तुमची 'पोस्ट' नक्कीच मिळवू शकता.
तुमच्या बॅटमधून (पेन) निघणारा प्रत्येक 'रन' (गुण) महत्त्वाचा आहे. टीकाकारांना उत्तर तुमच्या शब्दांनी नव्हे, तर तुमच्या 'निकालाने' द्या!
📝समाधान निमसरकार
fU8NiB
https://amzn.to/4fU8NiB
https://amzn.to/4fU8NiB
अधिक माहितीसाठी संपर्क -
9595382922>>
सर्व महानगरपालिका भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक
सह
➖➖➖➖➖
2025 ते 2023 प्रश्नपत्रिकांचा समावेश
Special Edition 2025
➖➖➖➖➖
>zon वर फक्त आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.
📦 आताच खरेदी करा
🛒🛒📱खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/4fU8NiB
https://amzn.to/4fU8NiB
https://amzn.to/4fU8NiB
------------------------------------------------------
📞📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
नाशिक महानगरपालिका (NMC)
जाहिरात प्रसिद्ध
🏀सौदी अरेबियाने 2034 च्या फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी एक आश्चर्यकारक योजना जाहीर केली आहे. त्यांनी स्काय स्टेडियम बनवण्याचा प्लान केला आहे.
🏀जे वाळवंटापासून 350 मीटर उंचीवर बांधले जाईल. हे स्टेडियम NEOM मेगासिटी प्रकल्पाचा भाग असेल.
🏀या स्काय स्टेडियममध्ये 46000 लोक बसू शकतील आणि ते पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालेल. यावर पोहोचण्यासाठी हाय-स्पीड लिफ्ट आणि ऑटोमॅटिक पॉड्सचा वापर केला जाईल.
Владелец канала не предоставил расширенную статистику, но Вы можете сделать ему запрос на ее получение.
Также Вы можете воспользоваться расширенным поиском и отфильтровать результаты по каналам, которые предоставили расширенную статистику.
Также Вы можете воспользоваться расширенным поиском и отфильтровать результаты по каналам, которые предоставили расширенную статистику.
Подтвердите, что вы не робот
Вы выполнили несколько запросов, и прежде чем продолжить, мы ходим убелиться в том, что они не автоматизированные.
Наш сайт использует cookie-файлы, чтобы сделать сервисы быстрее и удобнее.
Продолжая им пользоваться, вы принимаете условия
Пользовательского соглашения
и соглашаетесь со сбором cookie-файлов.
Подробности про обработку данных — в нашей
Политике обработки персональных данных.