Информация о канале обновлена 23.08.2025.
Информация о канале обновлена 23.08.2025.
❤️🔥🚀चर्चेतील मुद्दा 👇👇👇👇
🔰१३० व्या घटनादुरुस्ती विधेयकाचे मुख्य मुद्दे :
🔹उद्देश: राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवणे.
🔸कोणाला लागू: पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री.
🔹अटी: ज्या गुन्ह्यांमध्ये किमान ५ वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेची तरतूद आहे, अशा गुन्ह्यांसाठी लागू.
🔸कार्यवाही: जर वरील पदांवरील व्यक्तीला कोणत्याही गुन्ह्यासाठी सलग ३० दिवस तुरुंगात किंवा पोलिस कोठडीत ठेवले, तर त्यांना पदावरून दूर केले जाईल.
🔹पदावरून दूर करणे:
▪️जर मंत्र्याने ३० दिवसांत राजीनामा दिला नाही, तर ३१ व्या दिवशी त्याचे पद आपोआप रिक्त होईल.
▪️पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांना राष्ट्रपती हटवतील, तर मुख्यमंत्री आणि राज्यमंत्र्यांना राज्यपाल हटवतील.
🔸पुनर्नियुक्ती: निर्दोष मुक्त झाल्यास, संबंधित व्यक्तीला पुन्हा त्यांच्या पदावर नियुक्त केले जाऊ शकते.
🔹विधेयकाची स्थिती: हे विधेयक लोकसभेत सादर झाले आहे, परंतु सध्या ते संसदीय समितीकडे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे, ते अजून कायदा झालेले नाही.
✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन : @MPSCCURRENT2025
✅ माहिती आवडल्यास नक्की Likes करा.🔥❤️👍🙏strong>ong>
🔰बिहार राज्य पहिल्यांदाच आशिया कप हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करत आहे.
🔹कुठे: राजगीर आंतरराष्ट्रीय स्टेडियम, बिहार.
🔸केव्हा: २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर.
🔹उद्घाटन: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोगो, शुभंकर आणि ट्रॉफीचे अनावरण केले.
🔸शुभंकर: "चांद" (मेजर ध्यानचंद यांच्या नावावरून).
🔹स्पर्धक: ८ संघ (भारत, चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया, चिनी तैपेई, ओमान, बांगलादेश).
🔸महत्त्व: विजेता संघ थेट हॉकी विश्वचषकासाठी पात्र ठरेल.
✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन : @MPSCCURRENT2025
✅ माहिती आवडल्यास नक्की Likes करा.🔥❤️👍🙏
🔸उद्घाटक: केंद्रीय मंत्री श्री. पियुष गोयल यांच्या हस्ते १७ ऑगस्ट २०२५ रोजी उद्घाटन झाले.
🔹ठिकाण: मुंबईमधील कांदिवली येथे.
🔸विशेषता: हे देशातील पहिले असे फूड हब आहे जे पूर्णपणे महिला-आधारित आहे.
🔹संचालन: हे हब फक्त महिला बचत गटांद्वारे (Self-Help Groups - SHGs) चालवले जाते.
🔸उद्दिष्ट: 'ईट राईट इंडिया' चळवळीचा भाग म्हणून, अन्न सुरक्षा, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा या हबचा मुख्य उद्देश आहे.
🔹प्रशिक्षण: या हबमध्ये काम करणाऱ्या महिलांना FoSTaC (अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र) अंतर्गत स्वच्छता, सुरक्षा आणि व्यवसाय चालवण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे
.
✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन : @MPSCCURRENT2025
✅ माहिती आवडल्यास नक्की Likes करा.🔥❤️👍🙏ng>
🔰आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले ... तर... आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही
शुभ सकाळ😍
🔰परिस्थिती समजून घेतली तर प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी योग्यच असतो...
शुभ रात्री 😊
🔰ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन
🔹मृत्यू: वयाच्या ९१ व्या वर्षी, ८ मे २०२४ रोजी ठाणे येथे निधन.
🔸पार्श्वभूमी: हवाई दल आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये अधिकारी म्हणून काम केले.
🔹करिअरची सुरुवात: वयाच्या ५० व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण.
🔸योगदान: ४० वर्षांच्या कारकिर्दीत २०० हून अधिक चित्रपट आणि अनेक मालिकांमध्ये काम.
🔹प्रसिद्ध भूमिका:
▪️हिंदी चित्रपट: '3 इडियट्स' (प्रोफेसर), 'लगान', 'सारांश', 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस.'.
▪️मराठी मालिका: 'वादळवाट', 'माझा होशील ना'.
🔸लोकप्रिय संवाद: '3 इडियट्स'मधील "कहना क्या चाहते हो?".
✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन : @MPSCCURRENT2025
🔹विजेता: स्पॅनिश टेनिसपटू कार्लोस अल्काराझने त्याचे पहिले सिनसिनाटी ओपन विजेतेपद जिंकले.
🔸विजयाचे कारण: अंतिम सामन्यात त्याचा प्रतिस्पर्धी जॅनिक सिन्नरने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली, त्यामुळे अल्काराझला विजेते घोषित करण्यात आले.
??अल्काराझची कामगिरी:
▪️हे २०२५ मधील त्याचे सहावे विजेतेपद आहे.
▪️त्याच्या कारकिर्दीतील ही २२ वी टूर-लेव्हल ट्रॉफी आहे.
▪️हा त्याचा आठवा एटीपी मास्टर्स १००० किताब आहे, जो नोवाक जोकोविच वगळता इतर कोणत्याही सक्रिय खेळाडूपेक्षा सर्वाधिक आहे.
🔹सिनरची माघार:
▪️ओहायोच्या उष्णतेमुळे सिन्नरला अस्वस्थ वाटत होते आणि पहिल्या सेटमध्ये तो ०-५ ने पिछाडीवर होता.
▪️वैद्यकीय उपचार घेतल्यानंतरही त्याला सामना पुढे खेळता आला नाही.
▪️त्याने सांगितले की आदल्या दिवसापासून त्याला बरे वाटत नव्हते.
✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन : @MPSCCURRENT2025trong>
🔰कोणाच्या आयुष्यात जायचं असेल तर आनंद घेऊन जा... दुःख तर त्यांच्या जवळ पहिल्यापासूनच असतं..
शुभ रात्री 😊
Рост подписчиков
Публикации
Просмотры
Средний охват + ERR%
Владелец канала не предоставил расширенную статистику, но Вы можете сделать ему запрос на ее получение.
Также Вы можете воспользоваться расширенным поиском и отфильтровать результаты по каналам, которые предоставили расширенную статистику.
Также Вы можете воспользоваться расширенным поиском и отфильтровать результаты по каналам, которые предоставили расширенную статистику.